पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A युद्धकांड] मंत्ररामायण. त्या वायुकुमा रा नें करितां उड्डाण तें त्रिकूटशिर । शिरलें महींत भारें झाला तो काल भूमिला शिशिरै॥ १३९ वातखगेंद्र म नोगति मारुति उसळे करुनि भुभुःकार; । आग्नेयौषधतेजें यंत्रोत्थितलोहगोलकाकार ॥ ५४० पावे ओषंधि ज गतीधरास, तो आपणासि नेयाला । आला, म्हणउनि ओषधि अदर्शनें कोप आणिती याला ॥ दीप्तेस्वाहाप्रि य निजशिखा तशा नूनपल्लवें लवल्या | तिमिरैतमालकुठारा, त्या औषधि तत्क्षणींच मालवल्या. ॥ ५४२ म्हणऊनि अं ज नीसुत कोपोनि म्हणे गिरीस, 'रे! मूढा ! । गूढा केल्या औषधि, नेणसि रामासि दुर्नयारूढा ! ॥ ९४३ तुज रघुना य कभजनीं, मूढा ! नाहींच भक्ति तिलमात्रा; । पौत्रापात्रविचारत्यक्ता ! करितोसि विफल मैद्यात्रा ? ॥ ५४४ तरि तुज प रा वारी, पिष्ट करुनि टाकितों क्षणामाजी; । परि कार्यगौरवास्तव रक्षितसें, शक्ति हे पहा माँजी ॥ १५४५ बोलोनि असें म ग तो औषधिगिरि कंदुकासमान करें; । उचलीला मारुतिनें, रघुपतिमुखवीरजीवदानकरें ॥ १४६ अतुलबल श्री मारुति घेउनि औषेध्यगासि येकेंटका; । शंभुप्रहितौषधिकरनंदीश्वरसाचि शीघ्र ये कैटका. ॥ ५४७ पीयूषाच्या धारा तैसा तो होय अँद्रिचा वारा; । ओषधिगंधभराचा, निर्झरॅजलबिंदुचाहि जो थौरा ॥ १४८ औषधिगंध म यमरुत्स्पर्शे रामासवें प्लवंगबलें, । २८ सुतोत्थितापरी ती उठली, पहिल्यापरीसही प्रबलें ॥ १४९ १३५ १. त्रिकूटपर्वतशिखर. २. वानरभारानें, ३. हिंवाळा. (कंपदायक) ४. वायु, गरुड, चिन, यांसारखी गति ज्याची. ५. सोरागंधकादितेजें. ६. तोर्फेतून निघालेल्या लोखंडाच्या गोळ्यासारखा. ७. औषधिपर्वतास ८. दर्शन न देऊन. ९. पेटलेल्या अग्नीच्या ज्वाला. (स्वाहा ही अग्नीची स्त्री आणि दक्षप्रजापतीची चौदावी कन्या. स्वाहाप्रिय म्ह० अग्नि) १०. नवीन पनवें ११ अंधकार वृक्षांच्या कुऱ्हाडी. १२. गुप्त. १३. अनीतिस्था. १४. पात्रापात्राविचारहीना. १५. माझें येणें. १६. सागरांत. १७. माझी. १८. चेंडूसारखा. १९. रामादिवीरांस जीवदान करणारा. २०. औ- षधिपर्वतास. २१. एकटा. २२. शिवप्रेरित औषधि ज्याच्या हातांत आहेत असा नंदिकेश्वरच. (नंदीश्वर हा शिवांश असून शिवाचा द्वारपाल आणि शालंकायन मुनीचा पुत्र.) २३. सैन्यास. २४. अमृताच्या २५. पर्वताचा. २६. झऱ्याच्या उदकबिंदूचाही. २७. आश्रय. २८. ओषधिगंधयुक्त वायस्पर्शै २९. निजन उठल्यासारखीं,