पान:रामायणे भाग पहिला.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ मोरोपंतकृत यापरि संश य याला झाला, त्याला करावया दूर । विधिसुत म्हणे, 'नसे भय, कल्याण जरी असेल तो शूर ॥ जरि एक अं ज नीसुत जीवंत असेल, तरि समस्तातें । ५३० बल अप्रमे त्या लीलाकपितनुची स्मृति म्हणउनि येधवां मला झाली.' ॥ तों वायुकुमा रा नें क्षतविक्षतजांबवत्स्वदेहातें । हातें केला स्पर्श, प्रेभूतमूर्च्छाविलासगेहातें ॥ ५३२ म हाचा वायुसुताला म्हणे, 'महाबाहो ! । पवनसुता ! सर्वोसि बांचवाया, याकालीं सौनुकंप तूं बा ! हो. ॥ ५३३ श्री कंठश्वशुराच्या निर्केट शीघ्र सुमते ! जा; । ओषधिपर्वत तेथें असे, दिसे रात्रि सूर्यसमतेजा. ॥ १३४ त्याच्या ठायीं वीरा! ओषधि आहेत याचि 'अॅभिधानीं; । संजीवनी, विशेल्या, सुवर्णकरणी, तसीच संधौनी ॥ ५३५ म यत्नें आणाव्या ओषधी सुदुष्प्रापा । बापा ! तुजला कांहीं दुष्कर नाहींच कार्य, निष्पापा !॥ ५३६ एथें औषधि जरि तूं घेउनि येशील शीघ्र तरि आज; । हा जैनमान्यबलासह विज्वर होईल तैरैणिकुलराज.' ॥ ५३७ हें परिसुनी य शस्त्री मारुति घे जांबवनिदेशातें; । रामासि नमुनि गेला, उडोनि तुहिनाचलप्रदेशातें ॥ ५३८ नंदैन पिता या चार पर शत्रुसमुद्रीं बुडतां, देइल तो जीवैदानहस्तातें ॥ य ज्याचें, शौर्योत्साहाद्यनंतगुणशाली, । १. ब्रह्मदेवाचा पुत्र जांबवान्. हा ब्रह्मदेवाच्या जृंभेपासून (जांभयीपासून) झालेला ऋक्षपुंगव (बालकांड, स० १७ श्रो० ७.) २. हनुमंत. ३. जीवदानरूप हस्तातें. ४. निरुपम. ५. पराक्र- मउत्साहादि अनेक गुणांहीं शोभणारा. ६. लीलेनें वानरदेह धरणाऱ्या मारुतीची. ७. (रामायण, युद्ध- कांड, स० ४ श्लो० १८-२४ पहा.) ८. छिन्नभिन्न जांववंतदेहातें. ९. अतिमूर्च्छच्या केलिस्थानातें. (देहाचें विशेषण.) १०. पुत्र ११ सय १२ शिवाचा सासरा (हिमालय) त्याच्या १३. जवळ. १४. हे सुबुद्धे. १५. हिमालयाच्या ऋषभ आणि कैलास या दोन शिखरांमधील पर्वत. १६. सू- र्यतुल्य तेज ज्याचें असा. १७. नामांनी. १८. मृतास जीवंत करणारी. १९. शल्याची पीडा दूर करणारी. (म्हणून हिला 'विशल्यकरणी' म्हणतात.) २०. देहादिकांचा वर्ण सुवर्णासारखा करणारी. २१. छिन्न झालेल्या मस्तकाच्या आणि कबंधाच्या नाडीचें पूर्ववत् संधान करणारी, त्रुटित नाडीस सांधणारी. २२. अतिदुर्लभा. २३. लोकमान्य सैन्यासह. २४. सूर्यकुलराजा. (राम.) २५. जांव- वदातें २६. हिमालयप्रदेशातें.