पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. पौलस्त्यतन य ऐसें वदोनि वंदी स्वतातचरणातें… । दशकंठ म्हणे, 'पुत्रा ! तूं हो जा हेतु शत्रुमरणातें.' ॥ ११८ तो पंक्तिकंध रा त्मज शेरकिरण प्रकट करुनियां त्वरित; । हैरितहयरथाच्यापरि, जाय द्विजीवनासि संहरित ॥ ५१९ समरीं पिता महात्रे इंद्रजितें त्या हुतानलप्रबलें । इंद्रजितानें कपि सप्तपष्टिकोटि प्रसिद्ध वधिले, दुर्जी असंख्य बलें ॥ ५२० श्रीमत् दाशरथी तेहि विधिवरें खिळिले; । मारुतिबिभीषणातें सोडुनि, मोहें प्लवंगपति गेले. ॥ ५२१ वानरजन रा जसुगलनलजांबवढंगदादि यूथपती; । सुपतीवर निजलेसे दिसती, देहीं शैराननें खुपती ॥ ५२२ में ज्जास्थिक्षतजपललपूर्णमेदिनीशयनीं । राक्षसपति शरवस्त्रावृत पडले; उन्मीलन ज्यांचिया नसे नयनीं ॥ ५२३ ज रिपु ब्रह्मास्त्रे करुनियां रणीं क्रीडा । ऐसा सुररा पंतन रामादिकांसि जिंकुनि गेला, देऊनि साँध्वसब्रीडा ॥ ५२४ य त्या काळीं बिभीषणासहित भूतसुखदात्री । धौत्री शोधुनि, पाहे मूर्छितसुगलादिकांसि तो रात्री.॥ ५२५ तों जांबवंत रात्रीं पडला होता धेराधरावाणी; । राक्षसपतिप्रयत्नें सावध होतां, अशी वदे वाणी ॥ ५२६ 'कुशल असे म रुदात्मज बिभीषणा ! तूं विलोकिला आजी ? । माझी कठिणावस्था ! सॅलते देहीं 'महेषुची रौंजी,' ॥ ५२७ देशकंठानु ज तेव्हां स्वयें पुसे तेथ जांबवंतातें । 'सुग्रीव राम टाकुनि, हनुमंत कसा विचारिला तोतें. ॥ ५२८ १३३ १. रावणपुत्र. २. वाणरूप किरण. ३. सूर्यरथतुल्य ४. शत्रुरूप उदकासि; (पक्ष) शत्रुजी- वितास. ५. आकर्षण करीत. (सूर्य आपल्या किरणांनी उदक आकर्षून घेतो या तत्त्वास अनुलक्षून हें वर्णन आहे.) ६. अग्निसारख्या अतितेजख्यानें. ७. सदुसष्टकोटि ८. सैन्यें. ९. ब्रह्मवरें, १०. सेनापति ११. गादीवर. १२. बाणायें. १३. राक्षसश्रेष्ठ. १४. मज्जा, हाडें, रक्त, मांस, यांहीं पूर्ण अशा पृथ्वीरूप शय्येवर. १५. बाणरूप वस्त्रवेटित. १६. उघडणें (नेत्रांचें.) १७. इंद्रजित्. १८. भयलज्जा. १९. मारुति २०. प्राण्यास सुख देणारी. २१. पृथ्वी. २२. पर्वततुल्य. २३. विभीषणप्रयत्ने २४. खुपते. २५. मोठ्या बाणाची. २६. पंक्ति. २७. विभीषण. २८. जां- बवान. २९. जांबवान् हा ब्रह्मदेवाचा पुत्र आणि विभीषण हा प्रपौत्र म्हणून 'तातें' असें विभीषण म्हणतो.