पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ भयशोकप अद्भुतविक दोघे भ्राते सु अतिकाय दुजा, त्रिशिरा तिसरा, चवथा नरांतकाख्य कृती. श्री, जे युद्धोन्मत्तमत्तनामधर; । ते प्रेषिले रणाला, सर्व मैहाकाय, काय भूमिधर ॥ १०८ रा ला, गिरिप्रहारें स्वयें वधी नील; । होय महापार्खाभिधतूलीं तो ऋषभवन्हिची 'कील. ॥ ५०९ मरण त्रिशिरा देवांतकासवें पावे; | यावेगळा नरांतक वधितां, तौरासुतासि जय फावे ॥ ५१० ज नाच्या, जाणुनियां शत्रुजीवनावधिला; । विस्खें रामाच्या अनुजें अतिकाय "संगरीं वधिला. ॥ ५११ य हा ऐकुनि, दशकंठ जाहला विकल. । पुत्रभ्रातृक्ष 'कळतचि रिपुवन्हिमुखीं स्वकरें मीं होमिलें' म्हणे 'सकल.' ॥ पौलस्य घाब रा हा बराचि झाला स्वपुत्रशोकानें, । लोकानें कथिल्यावर अप्रिय हें ऐकतांचि तो कानें ॥ ५१३ जे दुर्जय अ म रांला, ते केले वानरें नरें भग्न; । विघ्न न होतां सागर लंघुनि झालेत गोष्पेंदीं मग्न. ॥ ५१४ इंद्रजितानें जं नकखांताला तेधवां दिला धीर; । ५१५ वीर प्रतापशाली, बोले तो योधमंडली हीर. ॥ य माझा, हे मैदोर्दड, हें महाचाप; । युद्धी महोद मारुतिहस्तें वचनें ग्रॅम मोरोपंतकृत रा धीनस्वांत पैलाशेंद्र तप्ततनु झाला, । तैनुजांला चौघांला धाडी, तो कोप ये अतनु ज्याला.|| ५०६ म चौधे, देवांतक एक, रावणप्रकृती; । . ' हा शरसंच ताँता ! पद्मभवाचा वर असतां, पावलासि कां ताप ? ॥ ५१६ विजय परा ज य दोन्हीं पर्यायें भेटताति सकळाला; । यालागि धीर टाकुनि, तूं घ्यावा व्यर्थ शोक न र्जेंळाला.' ॥ १. यशाके वीनचित्त. २. राक्षसेंद्र. ३. पुत्रांस. ४. मोठा. ५. रावणाचा प्रधान, ६. कुशल. ७. तेजस्वी. ८. हा रावणाचा सापत्न भ्राता आणि सचिव; यासच महोदर असें दुसरें नांव आहे. ९. स्थूलदेह. १०. पर्वत. ११. महापार्श्व राक्षस हाच कापूस त्याचे ठायीं. १२. ज्वाला, १३. अंगदासी. १४. वायूच्या 'याला ब्रह्मदेवानें वर देऊन अवश्य कवच दिलें आहे, यास्तव याचा छेद ब्रह्मास्त्रानें कर; अन्यथा हा अवध्य आहे' असें वचन (युद्धकांड, स० ७१ श्रो० ९६-९७). १५. शत्रूच्या आयुष्याच्या सीमेला. १६. ब्रह्मास्त्रे. १७. युद्धीं. १८. रावण. १९. गाईच्या पाउलाएवढ्या जागेत. २०. रावणचित्ता. २१. वीरसमूहांत हिरा म्ह० श्रेष्ठ. २२. माझे बाहुदंड. २३. हे रावणा. २४. ब्रह्मदेवाचा. २५. अनुक्रमानें २६. जळायाला.