पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. कोपांधनेत्र राक्षस निजपरसेना रणांगणीं रगडी; । कालानें पाठविला तो बहुधा आपुलाच वीर गडी. ॥ ४९६ तो समर लो म हर्षण झाला, जेथें असंख्य रक्तनदी । वाहति, ज्यांत धैरारुहक पिरथैरक्षःक्रमेलकाश्वरदी. ॥ ४९७ वानरकर ज रदद्रुमगिरिशिखराघातविक्षितांग रिप्पू । करि पुष्कळ हॅरिपुंगवमर्दन, भरि पूर्ण ताक्षणीं हैरिपू ॥ ४९८ जाणों रघुना य क हरि कैलशश्रुति तो मदांध वन्यकरी; । कीं रामवासवाशीं तो कैलशश्रोत्र "जंभ युद्ध करी ॥४९९ त्याच्या दक्षक रातें 'पैरिघासह राम मार्गणें छेदी; । भेदी वीमभुजातें, अभय तयाच्या पदासही " नेदी. ॥ ५०० मिप्रहित म हे पुच्छिन्न कलशकर्णपाददोर्दंड | चंड महा जगतीं ते हरिति 'हरिप्राण जेंवि यमदंड. ॥ ५०१ अर्धद्विजरा ज निभ क्षुरप्र सोडूनि मस्तकासि हरी; । हैरि तेव्हां आनंदें गर्जति, जैसे हंतेभराज हैरी ॥ ५०२ 'रघुराजो 'जै य तितरां' ऐसें कपिसंघ गर्जती समरीं; । अमरीं जयध्वनीनें नभ भरिलें तैपदांबुजभ्रमरीं ॥ ५०३ रावणअनु ज विनाश खभुजच्छेदासमान तो भावी । 'हाँ ! वीर ! शऋदुःसह मेर्यकरें हे तुझी दशा व्हावी !॥ १०४ ज्याला हैरिह य मुख हे, सुर चळचळ कांपले विक्रांत; । श्रांत कसा तो झाला नरकपियुद्ध ? न लावितां 'प्रत. ५०५ १३१ १. हर्षशोकादिकांनी अंगावरील केश उभे करणारा, रोमहर्षण. २. वृक्ष, वानर, रथ, राक्षस, उंट, घोडे, व हत्ती. ३. वानर, नख, दंत, वृक्ष, पर्वत, शिखर, यांच्या ताडनानें भिन्न अंगें ज्याचीं असा. ४. वानरश्रेष्ठनाश. (व्याघ्र, पुंगव, ऋषभ, कुंजर, सिंह, शार्दूल, नाग, इत्यादि शब्द समासांत उत्तरपदीं असतां श्रेष्ठार्थवाचक असतात, म्हणून 'पुंगव' याचा असा अर्थ एथें केला आहे:- 'स्युरुत्तरपदे व्याघ्रपुंगवर्षभकुंजराः। सिंहशार्दूलनागाद्याः पुंसि श्रेष्टार्थगोचरा: ॥ ) ५. इंद्रपुरी. ६. सिंह ७. कुंभकर्ण ८. अरण्यगज. ९. रामरूप इंद्रासी. १०. दैयविशेष. ११. उजव्या हातातें. १२. गदेसह १३. बा- णानें. १४. डाव्या बाहुतें. १५. न देई. १६. रामानें मारलेल्या महावाणांहीं छिन्न कुंभकर्णाचे पाय व बाहु. १७. जगतामध्यें. १८. वानरजीवित १९. अर्धचंद्राकार. २०. बाणविशेष. २१. वानर २२. मारिले गजेंद्र ब्यांहीं असे. २३. अतिशय जय पावतो. २४. त्याच्या (रामाच्या) चरणकमळीं जे भ्रमरासारिखे त्यांनीं (अमरीं.) २५. कुंभकर्णघात. २६. मानी. २७. हाय हाय. २८. मनु- ध्याच्या हातानें. २९. इंद्रादिक. ३०. उत्तम सूर. ३१. नष्टचेतन. (मेला.) ३२. शेवट,