पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० मोरोपंतकृत दोघेहि विज ये कामुक नियुद्ध करिती जसे प्रमत्त कैरी; । विंध्य स्वर्णाद्री कीं, ऐशी शंका मनीं निवास करी ॥४८६ ते दोघे रुधि रार्द्र प्रोचमहादेह भासती समरीं; । पुँष्पितपर्णवनावृत पर्वत, की दाववन्हिदीप्त गिरी. ॥ ४८७ करितां संग्रा म असा, अंशनिकठिनमुष्टिताडणें 'हँरिला । मूर्छित भूवरि पाडुनि, निर्युताधिकवीरसंघ संहरिला ॥ ४८८ त्या असुरकुं ज रानें सैन्यसमुद्रीं करूनियां क्रीडा । 'कैपियादोगण मथिले, तैं दिड्यातंग पावले ब्रीडॉ. ॥ ४८९ य स्वामी सुग्रीव करीतसे बैलत्राण; । त्याला न्यावें म्हणजे, होइल हें सैन्य निर्गतप्राण.' ॥ ४९० ज चित्तीं ऐसें चितूनि वॉनरेशाला | घेउनि नगरामध्यें जातां दावी मृगारिवेशाला ॥ ४९१ तों वानरना य क तो सावध होऊनियां मेहाप्राणः । घोणश्रुतियुगुलातें घेऊनि उडे, करी येशस्त्राण ॥ ४९२ कोपें असा पराभव घटकर्णाचा करोनियां सहसा, । कंदुकसा जाय नभ, सांगे देवासि काय, 'यास हसा.' ॥ ४९३ तेव्हां निश्चित म रण क्रोधें घेऊनि पॅरिघ तो परते; । भक्षी रगडी ताडी हरिला, युद्धासि न टळती पैर ते. ॥ ४९४ त्या समयीं तो श्री मान् सीतापति काँर्मुकासि धरुनि करें । निकरें घटकर्णातें ताडी शैतकोटितीव्रशरनिकरें. ॥ ४९५ 'कपिसमुदा कुंभश्रुति नि १. जयेच्छु. २. बाहुयुद्ध. ३. गज. ४. मेरुपर्वत. (यालाच हेमाद्रि, रत्नसानु, सुरालय, अशीं नांवें आहेत.) ५. रक्तानें भिजलेले. ६. अतिउंच मोठे देह् ज्यांचे असे. ७. फुललेल्या पळसवनानें वेष्टित. ८. वणव्यानें पेटलेले. ९. वनासारख्या कठिनमुष्टिताडनें १० वानरा. ११. दहालक्षां पेक्षां ज्यास्त वीरांचा समूह १२. राक्षस. १३. वानररूप जलचरें. १४. दिक् म्ह० दिशा आणि त्याच्या ठायीं ठेविलेले मातंग म्ह० हत्ती असा शब्दार्थ. पृथ्वीला सांभाळून धरण्यासाठीं तिच्या आठ बाजूंला एक एक मोठा हत्ती ठेविला आहे, त्यास दिग्गज अथवा दिङ्मातंग म्हणतात. हे आठ आहेत. यांची नांवें:- 'ऐरावतः पुंडरीको वामनः कुमुदोंऽजनः । पुष्पदन्तः सार्वभौम: सुप्रतीकश्च दिग्गनाः ॥ १५. लज्जा, १६. सैन्यरक्षण. १७. हीनवल, मेल्यासारखें. १८. कुंभकर्ण. १९. सुमीवा २०. सिंहद्वेषा. २१. महाबल २२. नासिकाकर्णद्वयातें २३. कीर्तिरक्षण २४. कुंभकर्ण. २५. गदा. २६. परंतु. २७. धनुष्यासी. २८. नेटानें, २९. वनसम तीक्ष्णशरांच्या समहानें.