पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] भारसहस्र मंत्ररामायण. मय मेहाशूल क्षेपी मरुत्सुतावरतें; । वरचेवर तें झेलुनि, मारुतिनें भंगिलें नियुद्धरतें ॥ खैदिरकुट ज धवसरलस्यंदनतरुबिल्वतालसालवट । ४७६ उच्चशिलोच्च ४७८ वृक्षशिलोच ४७९ वर्षति घटकर्णावर कपिवर होऊनि सर्व एकवट. ॥ य शिखरें घटकर्णाच्या शिरावरी पडती; । कदुकसम इंदुकमलबांधवपर्यंत ते रणीं उडती ॥ बेहुलक्षत ज समुक्षित कैंपिबलगत फुलपर्णवनवर्णः । अर्णवकुक्षिगवाडव, तैसा भासे प्रचंड घटकर्ण ॥ य सहित प्लवगवलातें गिळी महाकाय; । नासाकर्णद्वारे असतां, त्या वानरांसि भय काय ? ॥ गंधानें रुधि रा च्या प्रमत्त होऊनि आत्मपरि सेना । मर्दी, कमलवनाला वरणसा, वारणासि परिसेना. ॥ ४८० केला प्लवंग म क्षय, अंगदनलनीलमारुतिप्रमुखः । मुखञ्चलन पदकरद्रुमगिरिशिखरादिकीं करी विमुख ॥ ४८१ तदुपरि तो श्री लक्ष्मण त्यास म्हणे, 'रे! निवार बाणातें; । हा खंडितों तुझ्या मी हृदयासह हेमवारबाणातें.' ॥ ४८२. तों कुंभकर्ण रा क्षस धांवे सौमित्रिला बधायाला; । वैसुधा यालागि भयें कांपे, दे शाप अँविबुधा याला ॥ ४८३ म तुमुल क्षैणदाचरलक्ष्मणासवें झाला; । संग्राम पर ज्याला तुलाचि नाहीं, कोप तदा ये प्लवंगराजाला ॥ ४८४ उचलुनियां जें गतीधर घटकर्णाच्या शिरावरि क्षेपी; । ते पिष्ट सर्व झाले, तें रज खैसरिजलार्करुचितें २६वी. ४८५ १२९ ४७५ ४७७ १. हजारभार वजन. ( एक भार= ३४३ मण, ८ शेर, २ तोळे, ४ मासे.) २. मोठें आयुध ३. टाकी. ४. अतियुद्धतत्परें किंवा बाहुयुद्धरतें. ५. खैर, कुड्याचें झाड, धावड्याचें झाड, देवदारु वृक्ष, तिवसाचें झाड, बले, ताड, सागाचें झाड, आणि वड ६. उंचपर्वतशिखरें. ७. चेंडूसारखे. ८. चंद्रसूर्यपर्यंत ९. बहुरक्तानें भरलेला. १० वानरसैन्यांत शिरलेला, ११. पुष्पितपळसयुक्त वनतुल्य १२. समुद्रमध्यस्थ वडवानळ. १३. वृक्षपर्वतसहित १४. गजसा. १५. निवारणासी १६. आपल्या मुखांतील अग्नि, पाय, हात, वृक्ष आणि पर्वताचीं शिखरें यानीं. १७ पराङ्मुख, ज्यानें तोंड फिरविलें आहे असा. १८. सुवर्णकवचातें. १९. पृथ्वी २०. मूढा. २१. राक्षसलक्ष्मणाशीं. २२. तुलनाचि २३. सुग्रीवाला. २४. पर्वत. २५. गंगाजल, सूर्यकांति यातें. २६. प्राशी. १७