पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ मोरोपंतकृत हरुनि बळें ज नकसुता, रामाशीं लाविला वृथा दावा; । जीवितैसंश ४६५ दावानें गृह गिळिलें, मग म्हणशी कूपयोग्य भू दावा.' ४६३ य झाला, हित कथिलें तें न मानिलें कानें; । आतां काय करावें? भावानें कीं स्वकीयलेंकानें ॥ रामापासुनि ज य तो दुर्लभ, परि मी करूनियां युद्ध; । क्रुद्धक्षितिजेशशरज्वलनीं होईन जाउनी शुद्ध.' ॥ ऐसा तो अन्याय स्थापुनि निजबंधुच्या शिरीं सत्य; । अत्यद्भुतबल रावण पाद स्वशिरीं धरी जसा भृत्य ॥ ४६६ लंकेश स्वक रा नें अर्पी अनुजासि 'कुंडलें कंटकें; । कंटके देऊनि म्हणे, 'जा विजयी हो वधूनि मेर्कटकें.' ४६७ तो कुंभकर्ण मग बहु कटकें घेऊनि जाय समरातें; | तेव्हां अति भय झालें, कपिवीरांतें तसेंचि अमरांतें ॥ ४६८ कैल्पांतशिखिश्री तो घंटकर्ण निघे धरूनियां झूल; । गर्जे बलवत्तर तो, वानरकटकीं उठे शिरैःशूल ॥ ४६९ नैगरीप्राका रातें लंघुनि आला असा महाशूल; । तें नसाश्वास त्याच्या उडती कपिवीर ते, जसा तूल. ॥ ४७० हरिल प्राण म हारिपु, म्हणूनी पळती भयार्तचित्त 'हैरी; । हरिणासम कपि गमती त्यांमध्यें एक कुंभकर्ण हैंरी. ४७१ तो दुर्धर रजनीचर शतशः प्लवगांसि आननीं २२वैरी;। करपदशूलाघातें मर्दी खुवीरवाहिनी वैरी. ॥ य गवाक्षप्रजंघनलनीलमारुतिप्रमुख । समजाउनि सैन्यातें, फिरविति जीं जाहलीं भयें विमुख. ४७३ घंटकर्णशि रावर ते मारुतिनें टाकिले बलें शिर्खेरी; । ४७२ अंगदगव शूलाघातें त्यांचें रंजें कैलशश्रोत्र भूतलीं विखैरी ॥ ४७४ 3 ४६४ १. वैर. २. वणव्याने ३. विहिर खणण्यास योग्य असी. ४. प्राण राहण्याचा संशय, ५. कु- पित रामवाणाग्नीत ६. कर्णभूषणें. ७. हस्तभूषणें. (कडीं.) ८. सैन्यें. ९. माकडें. १०. प्रल्या- नीची शोभा ज्यास असा. ११. कुंभकर्ण १२. आयुधविशेष. १३. कपाळसूळ. १४. लंकेच्या कोटातें. १५. महान् शूल उयाचा असा. १६. नाकाच्या श्वासानें १७. कापूस. १८. भयत्रस्त मानस. १९. वानर. २०. सिंह. २१. दुनिवार, २२. भरी. २३. रामसेना. २४ वानरविशेष, २५. कुंभकर्णाच्या मस्तकावर. २६. पर्वत, २७. धूळ. २८. पसरी,