पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] बहुलोकक्ष मंत्ररामायण. य याणें उपजत केला, तधीं शतऋतुला । मुनिजन कथिती, तेव्हां क्रोध धरी की नसे जयास तुला ॥ अमरपति ज यंतपिता यातें वज्रेकरूनियां ताडी; । हा ही शतकोटिकठिणमुष्टयाघातेंचि जिष्णुला पाडी. ४५२ य इंद्रे कथितां, ब्रह्मा म्हणे, 'असा पापी; । हा पीडाकर राक्षस मृतकल्प सदा निजो असें शापी ॥ ४१३ या समयीं तो रावणतपद विधि, 'हा निजोनि सा मास, । जागो एकदिवस' हें बोले, पुरवी प्रपौत्रकामास ॥ ४१४ हा तोचि पिता म हमुखलब्ध महाशापदग्ध घंटकर्ण; । ४५५ अर्णव महाबलाचा, येतो पानीयभृद्धटावर्ण ॥ हा घंटकर्ण श्री मान बलवान् रणदक्ष युद्धकामानें; । रामा ! नेणुनि तुजला, उठवीला पंक्तिकंठनामानें ॥ ४५६ विधिशापप रा जित हा येईल, बळें करावयास रण; । यास रेंगत्पत्र तुझे शर नेतिल जानकीप्रिया ! संरण. ॥ ४५७ अग्रजपादीं मस्तक ठेवी, जावूनि तूर्ण घटकर्ण; । पुसतां जागरकारण, त्यास म्हणे "पंक्तितुंड आकर्ण ॥ ४५८ 'राघव सानु ज आला, समुद्र तरला करूनि सेतूतें; । रक्षः प्रवीर वधिले, हें कांहीं ठाउकें नसे तूतें ॥ ४५९ तुजवांचूनि य शस्त्री त्याला वाँरी असा नसे कोणी; । शोणित पी, जा, नरकपि मारुनि, कर शत्रुवर्जित 'क्षोणी ॥ तो कुंभकर्ण रागें म्हणे, 'तुला बोध जाहला पहिला; । अॅहिलालनलीलासी, सोडावी शीघ्र शत्रुची 'महिला ॥ ४६ १ बोध असा स्वम नीं तूं न धरुनि, धरिले सदा स्मैरक्रोधः । जो धर्म तो त्यजुनियां, केला सैंसेव्यमार्गसंरोध. ॥ ४६२ आत्मपराज १२७ १. शत ऋतु म्ह० शंभर यज्ञ ज्याने केले याला इंद्रपद मिळून 'शतक्रतु' हे नांव मिळतें, याजवरून शतऋतु म्ह० इंद्र. २. उपमा, तुलना. ३. जयंताचा बाप. (इंद्र.) ४. वनासारख्या क ठिण भुष्टिप्रहरानेंचि. ५. मृततुल्य. ६. ज्याचे पाय रात्रणानें धरले आहेत असा (विधि). ७. प. णतूच्या इच्छेस. ८. ब्रह्ममुखलब्धशापें दग्ध. ९. कुंभकर्ण. १०. मेघपंक्तितुल्यकांति ११. युद्धे. च्छेनें. १२. रावणें. १३. शब्द करणारे पंख ज्यांचे असे (चाण). १४. हे रामा. १५. चिता. १६. शीघ्र. १७. रावण. १८. ऐक. १९. राक्षसश्रेष्ठ, २०. निवारी. २१. रक्त, २२. पृथ्वी २३. सर्पपालनक्रीडातुल्य २४. स्त्री. २५. कामक्रोध. २६. साधुसेव्य मार्गाचा रोध.