पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ मोरोपंतकृत ऐसा बहुतां य लें जागा केला, जसा महाकाल | मैधुलोहितघट घटघट सेवी मांसासमेत तत्काल ॥ क्षुत्तृटूपरिहा रा तें, करूनि निर्देालसस्वभावानें; | व्यादांसि म्हणे, 'मज ऊठविलें 'किंनिमित्त भावानें.' ४४१ ते म्हणती, 'सम रीं बहु रामानें मारिलें पैलाशबल; । शवलक्षं धरणीतल केलें शाखामृगजे शंबल. ॥ ४४२ यास्तव राजा श्री मान् वांछितसे आज तूज देखाया; । वीरमणे ! रिपु मारुनि, मांस शिवावायसांसि दे खाया. '४४३ तो कुंभकर्ण राक्षस ऐसें ऐकोनि करुनियां स्नान; | ध्यान धरुनि, शीघ्र करी विशेतिशतकुंभमित सुरापान ४४४ में दिरामदमत्त महाकाय वैन्यकुंजरसा; । कैलशश्रुति दशकंठाप्रति जातां, पैदिन्यासें करी सकंप रैसा ॥ ४४५ ज याचे, जैलदव्याप्ताग्रपारियात्रास; । यौत्रा सदैव ज्याची देवांसह दे शैचिप्रिया त्रास ॥ ४४६ य मसा गमला, मग लागले पळायाला; । कारण झाले यूथप रामाला वृत्त हे कळायाला ॥ ४४७ रासनातें घेउनि, युद्धांगणीं उभा ठाके; । रघुपति या केवळ विकेटाला अवलोकुनि, तत्क्षणीं मनीं धाके. ४४८ 'प्रचलितहि म गिरिसम हा कोण?' असें तो बिभीषणास पुसे; । रिपुसेनेवांचुनि कां हे कपि पळती भैयश्लथद्वपुसे ?' ॥ ४४९ दशकंठानु ज तेव्हां म्हणे, 'विभो ! हा अनंतबलसिंधू; । सिंधुरैगति सुप्तोत्थित निद्रालस कुंभकर्ण मद्वेधू. ॥ ४५० हासति केश कपिसेनेला ४४० १. मद्याच्या आणि रक्ताच्या घागरी. २. मांसासहित ३. क्षुधा आणि तृषा यांच्या शमनातें. ४. निद्रेनें आळशी ज्याचा स्वभाव त्यानें. ५. राक्षसांस ६. कोणत्या कारणास्तव. ७. राक्षससैन्य. ८. प्रेतांच्या लक्षानें. ९. वानरसमूहें. १०. चित्रवर्ण असें. ११. कोल्हे कावळे यांसि. १२. दो- नहजार घागरी भरून. १३. मा. १४. कुंभकर्ण. १५. मद्यमदोन्मत्त १६. बृहत्काय, स्थूलदेह. १७. वनगजासारखा १८. पाय जमिनीवर ठेविल्यानें. १९. पृथ्वी २० मेघवेष्टितशिखर अशा पारियात्र पर्वतास. २१ गमन. २२. इंद्रास. २३ सेनामुख्य. (सरदार.) २४. धनुष्यातें. २५. भयंकराला. २६. चालणाऱ्या हिमाचलातुल्य २७ भवेंकरून विकलदेहसे. २८. अभितव- लाचा सागर, २९. गजगती, ३०. निजून उठलेला.