पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] मंत्ररामायण. रिपुपासूनि म हृद्भय आलें, आतां सहाय धैर्य मैतें; । अर्यमतेज विपैत्तमशमनीं चित्तस्थिरत्व आर्यमतें.' ॥ ऐसें तो नष्ट श्री चित्तीं चिंतूनि, रॉत्रिचर अयुत; । आणुनि म्हणे, 'करा जा मैदनुज निद्रेकरूनियां विद्युत मग सत्वर रा त्रिचर गेले तो कुंभकर्ण उठवाया; । याच्या निर्केटम पाठविले दशवदनें, जे तन्निद्राधनासि लुटवाया ॥ धुरुधिरघट शतसंख्याक ठेविती पूर्ण; । मत्स्यवराहमहिषमृगमांसांचे राशि निर्मिती तूर्ण ॥ विंध्य तसा, निज ला तो; वैदैनदरीमाजि निबिड आंधार । फार भयंकर भासे, पातालाचेंचि काय तें दार ॥ श्वांसानिलर य पतित क्षैणदाचर तूलतुल्य ते भ्रमती; । नासा प्रवेश निर्गमगतागतें मशकसे किती श्रमती ॥ 'हे कुंभकर्ण!रा जा बलावितो' मारिती अशा हाका; । हा कांहींच वदेना, निद्राप्रिय इंद्रशत्रुचा काका. ॥ एकसहस्र म हारवदुंदुभिसहि ताडिलें कितेकांहीं; । मुद्गरमुसलें करिती ताडन, परि लागती न ते कांहीं ॥ ४३६ शतसंख्याक ज लाचे कुंभहि आणूनि रिचविले कानीं; ।

  • केशोन्मूलन केलें, झाले निजकंठ शुष्क हाकांनीं ॥ ४३७

चाउनियां कौ य बलें धांवति, अंगावरूनियां हसती; । मृतवन्यगजास जसे, वॉयसगण वेष्टिती तसे दिसती. ॥ ४३८ देशशत ग ज देहावर चालविले, ताडिलीं शिलाशिखरें; । निद्रौपराजयास्तव केलें त्यांहीं प्रसिद्ध युद्ध खरें. ॥ ४३९ १२५ ४२९ ॥ ४३० ४३१ ४३२ ४३४ ४३५ १. मातें. २. सूर्यतेज. ३. संकटांधकारनाशनी ४. श्रेष्ठमतेंकरून. ५ राक्षस. ६. दहाहजार. ७. माझा बंधु. ८. रहित. ९. जवळ १०. शीघ्र. ११. मुखगुहेत. १२. अतिशय १३. श्रा साच्या वायुवेगे पडलेले. १४. कापसासारखे. १५. नाकांत जाण्यायेण्याच्या आयासानें १६. इंद्र- जिताचा १७. एकहजार महाशब्द करणारे नगारे १८. शंभर १९ रिक्त केले, ओतले. २०. केश उपटणे. २१. देह. २२. मेलेल्या रानटी हत्तीस. २३ कावळ्याचे समूह २४ हजार. २५. निद्रेचा पराभव करण्यासाठी.