पान:रामायणे भाग पहिला.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत १२४ ऐसें वदतां रा गें • रावण धांवे प्रेमत्तकासरसा; । गिरिविपिनासह कांपे, भिवूनि लंकाविनायकास रैसा.।। ४१८ रावण पर म क्रोधें विशिखें वर्षे जसा महांबुधर; । धैरसा निश्चल भासे, राघवराजा मँहेषुचापधर ॥ ४१९ ज विद्ध, क्षणदाचर तो दिसे जसा शैल्य; । रामशरत्र रौमहरिद्ध शैल्यव्याकुळ होउनि, विसरे संपूर्ण युद्धकौशल्य. ॥ ४२० य मार्गणकिरणांहीं असुरघूक तो त्रास । ४२१ पावे, कीं रावणगज साहेना रौधवेषुतोत्रास ॥ घेउनि धिःका रा तें, जय देउनि रामबाहुदंडांतें; । याँतु गृहीं जाय, गंणी कोदंडीतेंचि कालदंडातें ॥ ४२२ हृदयीं म्हणे, ‘में हेंद्र प्रतापसूर्येकरूनि तापविला; । 'पविला गणिलें नाहीं, शीतार्दितसा सुरौघ कांपविला. ४२३ पूर्वी मी स्वभु ज बलें कैलासाख्य क्षैमाध्र हालविला; । निश्वासमारुतानें सुरप्रतापप्रदीप मालविला. ॥ ४२४ नर कपि, भय सोड्डुनियां, करिती सर्वत्र पोरणा, मौंजी; । सेना मारुनि, यास्तत्र मातें झाली त्रपा रणामाजी ॥ ४२५ विधिपसुनी जं धीं मी, दुर्लभवर पावलों तधों चुकलों; । नरकपि गणिले नाहीं, 'सर्वस्वाला म्हणोनियां मुकलों ॥ ४२६ केला अविन य पूर्वी, कपिमुखनंदीश्वरास मी हसलों; । कपिकृत कुँललय ऐसा, शोपहि पावोनियां उगा बसलों.४२७ रविवंशज राजर्षी अनरण्य प्राज्ञ बोलिला, 'तुजला; । मत्कुलज वीर मारिल' तें हें संप्राप्त जाहलें मजला. ॥ ४२८ १. उन्मत्तरेड्यासमान. २. पर्वतवनासह ३. पृथ्वी ४ वाणें. ५. मोठा मेघ ६. पर्वतसा. ७. महावाण धनुर्धारी ८. राक्षस. ९. साळपक्षी. १०. बाणाग्रव्यथित ११. राम हाच हरिद्धय म्ह० सूर्य त्याच्या वाणरूप किरणांनी १२. रावणघुबड १३. रामवाणरूप चाबुकास. १४. राक्षस. (रावण.) १५. मानी. १६. धनुष्यातेंचि. १७ यमदंडातें. १८. श्रेष्ठ, इंद्र. १९. वझाला. २०. थंडीनें पीडितसा. २१. देवसमूह. २२. पर्वत. २३. वासवायूनें. २४. देवांचा पराक्रमरूप दिवा. २५. तृप्ति. २६. माझी. २७. लब्जा. २८. ब्रह्मदेवापासून. २९. जेव्हां. ३०. तेव्हां. ३१. स्वार्थाला. ३२. अन्याय ३३. कुलनाश. ३४. रावण नंदीला पाहून उपहासपूर्वक हंसला, कारण नंदीचें मुख वानरासारिखें होतें. तेव्हां राग येऊन नंदीनें 'तुझा कुलक्षय वानरच करतील' असा रावणाला शाप दिला, या कथेचा एथें संबंध आहे. ३५. अनरण्य राजाशीं रावणाचें युद्ध झालें, तेव्हां त्यानें रावणाला शाप दिला कीं, 'राम तुझा सकुल नाश करील' (वा० रा० उ० कां० स० १९ श्रो०३०).