पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. नानायुवत्र ज क्षत कपि कोपें पादपाद्रिनिखराहीं; । मृतगजह दुर्बुद्धिमंदि रात्रिचरसेनेला मर्दिति पैदमुष्टिदंतनखरांहीं ॥ य देहातें हातें उचलोनि मारिती रिपुला; । क्षेतरक्षःक्षतजांच्या क्षितिष्पृष्ठीं वाहती नदी विपुला ॥ ४०८ रातें दशकंठाच्या कठोर हृदयातें; । मुष्टिमोपलांहीं मारुति ताडी रणांत अदयातें ॥ ४०९ म रंण केला नीलानें राक्षसेश्वरासहित; । अहितनय तसा दशैँहि, करिता झाला वधावया 'अहित ॥ ज भुजगाशुगदंष्ट्राविद्धांग नील मोहातें । १६ दशवदनें यमदंष्ट्रा भु पावे, तो करि लक्ष्मण शैललासम पंक्तितुंडदेहातें ॥ ४११ ये मनियमें विधिच्या चरणीं धरूनि आसक्ती; । भक्तीनें मेळविली, ते सौमित्रीसि अर्पिली शक्ती. ॥ ४१२ जगी कीं, ते शक्ति प्रलयवन्हिची ज्वाला; । मूर्चेसह येउनियां सेवी सौमित्रिवीरहेच्छाला. ॥ ४१३ पराज य होतां, रामहि चित्तांत पावला कोप; । तो पवनसुतस्कंधीं बैसे, उदयाचलीं जसा गोपे ॥ ४१४ तेव्हां तो असुरा वर राव रघूंचा शेरेब्रजें वर्षे; । राम गमे स्पर्शे जो शर रिपुला, तो त्याच्या रक्तसेवनें हर्षे ॥ ४१५ म धपती, रावण भासे रणांत अंकसा; । १२३ मग निरूप देशमुखभु ४०७ रघुवर म्हणे, 'दशास्या ! खार्थे झालासि मूढ अंध कसा ? ४१६ पापें विगत श्री तूं झालाशि, सदा जगद्विनाशरत; । शेरैतल्पी तुज निजविन, परत खला! त्वरित हो रेणापरत.' ॥ १. अनेक शस्त्रसमूहक्षतें ज्यांस असे. २. वृक्ष व पर्वतशिखरे यांनीं. ३. राक्षससैन्याला. ४. पायांनीं, मुठींनीं, दांतांनीं आणि नखांनीं. ५. तोडलेल्या राक्षसांच्या रक्ताच्या. ६. पुष्कळ, ७. दुर्बुद्धीचें ग्रह असें. ('हृदय' शब्दाचें विशेषण.) ८. मुष्टि, वृक्ष, दगड यांनीं. ९. निर्दयास १०. 'समर' आणि 'रण' हे शब्द पुल्लिंगी आहेत. ११. सर्प. १२. चावणे. १३. शत्रु. १४. राव- णभुजसर्पाच्या बाणरूप दादांनी भिन्नांग. १५. साळिंदर नावाच्या पक्ष्यासारखें. ( यांच्या आंगावर कांटे असतात, त्यांला 'सालपीस' म्हणतात. त्या कांड्यांप्रमाणे रावणाचें अंग कांट्यांनी भरून टाकिलें असा भाव.) १६. दशमुखदेहातें. १७. यमादिसाधनांनी १८. शस्त्रविशेष. १९. हृदयशाला. २०. मारुतीच्या खांद्यावर. २१. सूर्य. २२. वाणसमूह २३. प्रमथांचा शिवगणाचा स्वामी. (शिव.) २४. दैत्यविशेष त्यासारखा. २५. निस्तेज २६. जगन्नाशतत्पर. २७. बाणशय्येच्या ठायीं. २८. युद्धनिवृत्त, रणाविषयीं अपरत म्ह० विश्रांत हो.