पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ मोरोपंतकृत तदुपरि स सर कराया अकंपनाला दशानन प्रेषी; । मारुतितरुप्रहारें पावे मरणासि तो सुरद्वेषी ॥ दशमुख नि ज प्रधान प्रहस्त जो, त्यासही रणा धाडी; । त्याचें जीवनधन, तो नील हॅरी, घालुनि स्वयें धाडी. ॥ ३९८ सचिवाचा क्षय होतां, झाला दशकंठ शोकभयमग्नः । भग्नमनोरथ ज्याचे, मानस चिंताख्यपीठसंलग्न. ॥ ३९९ मग रक्षःकुं जर तो, घेउनि सेनेसह स्वपुत्रास; । ३९७ वानरबलासि येउनि, देता झाला जंगद्रिपु त्रास. ॥ ४०० तेदुंदुभितो य दरव, दैरैवर वीणा मृदंग वाजविती; । गजहयरथचक्रध्वनि भेटेसिंहध्वान भुवन गाजविती ॥ ४०१ कांपे धेरौ थ रा रा, गिरि चळती, अँब्धि होय संक्षुब्धः । 'पींसु 'प्रीशुष्णांशुद्युति चोरुनि, होय सुरनदीलुब्ध. ॥ ४०२ ' प्रांशु ध्वज हे म मय, द्विपें गिरिसे, रथ विमनसंकाश; । खेंगपतिगति हैयै ऐसें, सैन्य करी निरवकाश आकाश ॥ ४०३ वसवनील श्री तो, केंवैची खेंगी गेंदी शरी चापी; । प्रोसी शूली कुंती, मुसली दशकंठ पातला पापी ॥ ४०४ कैपिबलपा रा वारी दशमुख शिरला जसा महामकर; । ५२ 'मांमकरक्षोवृंदी,' म्हणे 'कसा शर धरील रामकर.' ॥ ४०५ म हर्षण केला, त्याला तुला नसे कांहीं; । केशकेशि नैखानखि, मुँष्टामुष्टि प्लवंगलोकांहीं ॥ ४०६ १. नंतर. २. पाठवी. ३. राक्षस. ४. प्राणद्रव्य. ५. हरण करी. ६. घाला. ७. चिंता- नामक आसनावर स्थित. ८. राक्षसांमधील गज, राक्षसवर. ९. जगाचा शत्रु. १० मेघवत् शब्द करणारे नगारे. ११. उत्तम शंख. १२. हत्ती, घोडे, रथचक्र, यांचे शब्द. १३. वीरसिंहनाद १४. पृथ्वी. १५. समुद्र हालून गेला. १६. धूळ. १७. अतितीक्ष्ण सूर्यतेज. १८. गंगालुब्ध १९. उंच. २० हत्ती. २१. विमानतुल्य २२. गरुडतुल्यगती. २३. घोडे. २४. पाचूसारखी नील कांति ज्याची असा २५ कवचधारी २६. खड्गधारी २७ गदाधारी. २८. प्रास (भाल्या- (सारखें शस्त्र) धरणारा. याला 'सांग' म्हणतात. २९. बानरसैन्यसमुद्रीं. ३०. मोठा मत्स्य. ३१. माझ्या राक्षससमूही. ३२. अंगावर कांटा उत्पन्न करणारा. ३३. परस्पर केश धरून युद्ध करणे. ३४. परस्पर नखप्रहार. ३५. परस्पर मुष्टिप्रहार. तो समर लो