पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० मोरोपंतकृत तेव्हां कपिरा ज म्हणे, श्वशुराला या सुषेणनामाला; । दशकंठक्ष कल्पक्षय होवू परि, माझा मिथ्या नसोचि संकल्प.' ॥ ३७५ तेव्हां रुँमाव रा तें म्हणे सुषेण, 'प्रभो ! धरीं धीर; । क्षीरसमुद्रतटातें धाडी पवनात्मजादि कपिवीर ॥ केलें अमृत म थन ज्या स्थानीं, तेथेंचि दोन गिरिवर्यः । अर्यमसम निशि दिसती औषधितेजें, असे महाश्चर्य. ॥ ३७७ विधुतरणि श्री तस्कर, चंद्रद्रोण प्रसिद्ध ते शिंखरी; । त्यांपासुनियां औषधि, आणुनि द्यावी रघूत्तमाशि खरी. ३७८ हरितिल सा रा ताप प्रभुचा, संरक्षितील कीं प्राणा; । 'संजीवनी विशेल्या, ऐशा त्या दोन औषधी आणा. ३७९ म र करुनि झाले होते अमर्त्य निर्जीव; । दैत्यांसह स ऐसें वदतां ३८१ १३ जीवन देता झाला, त्या औषधिच्या बलें तदा जीव.' ३८० जं वन र्श्वसनाडुनि वैनतेय तो आला; । व्यालारिदर्शनानें नागाहीं सोडिलेंचि रामाला ॥ 'ॲहिमयसा य क पळती, गरुडागमनेंचि भीसँधीनमनें; । जैशीं भक्तजनाचीं पापें रघुनायकांत्रिच्या नमनें ॥ ३८२ झाले विमुक्त रा घत्र अहिपाशांतूनि अर्धपलमात्रे; । गोत्रे स्पर्शोनि करें, केलीं बलसौख्यकांतिचीं पात्रें ॥ ३८३ ज्याचें निजना म हरी, वैज्राच्छेद्यादिसिद्ध भवबंध; । २'तो, 'युपकार मला न दिसे, झालों' म्हणे 'जसा अंध.' ॥ ‘तूं गमसी म ज दशरथवसिष्ठमुनिकौशिकासमान मनीं; । श्रॆमनिर्दलन! भ्रमहर! हे स्तुति करितों असें कदां न मनीं ॥ किष्किघेला नेउनि, रक्षीं सौमित्रियुक्त रामाला ॥ ३७४ य करणें, किंवा मरणें वरूनि शेरतल्प; । . १. सासऱ्याला. २. बाणांची शय्या. ३. सुमीवातें. (रुमा ही सुप्रीवाची भार्या.) ४. हनुमं- तादि. ५. पर्वतश्रेष्ठ मंदर आणि द्रोणागिरी. ६. सूर्यासारखे ७. चंद्रसूर्यशोभाहर. ८. चंद्रद्रो- णनामक ९. पर्वत. १०. मृतास जिवंत करणारी. ११. बाणशल्यांची (अप्रांची) पीडा निवारण करणारी. १२. देव. १३. प्राण. १४. बृहस्पति १५. अतिवेगवान्. १६. वायूपेक्षां १७, गरुड, १८. गरुडदर्शनें. १९. सर्पमय बाण. २०. भयाधीनचिन्ते. २१. सर्पपाशांतून २२. शरीरें. २३. वज्रानें तुटावयाचा नाहीं असा आदिसिद्ध २४. संसाररूप पाश. २५. राम. २६. गरुडाचा प्रत्युपकार २७. श्रमहारक. २८. मानूं नको.