पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] मंत्ररामायण. शत्रुपराज य करितां, पडती ऐसेचि आयुधाघातें; । पुनरपि सावध होउनि, संहारिति वीर दुष्टसंघातें.' ॥ ३६२ सर्वज्ञा चतु रा ते त्रिजटा बोधी यथार्थ वचनांहीं; । दुःखापासुनि देहत्राणीं, धृतिवांचुनी कवच नाहीं ॥ ३६३ भूमिसुता प्रै म दवन, नेवुनियां ठेविली तिणें मग ती; । जग तीस शून्य भासे, खैरखदिरांगारपूरिता जगती ॥ ३६४ कपिवरही श्री रामव्यामोहें करूनि पावला ताप; । आपद्ग्रस्त व्याकुल, झाला अत्यंत जेंवि कृतपाप ॥ ३६५ वानरवर रा जातें बिभीषणें नीति शिकविली हैद्या; । विद्यौभिमंत्रितांर्भे, दृष्टिहि केली क्षणांत अनवद्या. ॥ ३६६ सेंद्विद्यापूता मल जल रावव लोचनासही लावी; । मग विभु नेत्रे उघडुनि, बिभीषणाला समीप बोलावी.॥३६७ ज नीचर, करून तुझिया अधीन लंकेला; । तव मस्तकीं स्वहस्तें, नाहीं राज्याभिषेक मीं केला. ॥ ३६८ सुग्रीवें बहु य नहि केला, साधावयासि मत्कार्य; । आँर्यमणे! तूं मजहुनि, रविवंशाला सदैव सत्कार्य ॥ ३६९ रा या, सहाय झालासि तूं जरी आर्य; । दुर्दैवमित्र कोणी होत नसे या जनांत कृतकार्य ॥ ३७० म बलें घेउनि जा स्वस्थलासि वेगानें; । माझ्या परि तूंही निजलोक नको तापवूं वियोगानें ॥ ३७१ मी रविवंशीं जन्मुनि, निजपूर्वजयश समस्त हारविलें; । सौमित्रे ! बंधुपणे व्यर्थ तुला या रणांत मारविलें ॥ ३७२ गुरुभक्ता ! न य निपुणा ! तुजसम कोणी नसे विशुद्ध मनीं । धैमैनी दिसती तूझ्या, या माझ्या शोकवन्हिच्या धमनीं.' ३७३ 'मारुनियां र मत्संकट वा ११९ सारी 'प्लवंग १. शस्त्रताडनें. २. धैर्यावांचुनि. ३. सीता. ४. राजस्त्रियांचें क्रीडावन. (अशोकवनिका.) ५. तीक्ष्णखैराचे इंगळांहीं पूर्ण. ६. पृथ्वी. ७. राममूच्छँकरून. ८. विपत्तिमन्न. ९. केले पाप ज्याणें तो. १०. सुग्रीवातें. ११. गुह्य. १२. विद्येने अभिमंत्रित अशा उदकें. १३. अनंदिता. १४. चांगल्या विद्येनें पवित्र आणि स्वच्छ झालेलें. १५. स्वाधीन १६. हे महत् श्रेष्ठा, १७. सत्कारास योग्य. १८. सफलकाम. १९. वानरसैन्यें, २०. हे लक्ष्मणा. २१. बंधुत्वें, २२. शिरा. २३. फुंकण्यांत.