पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ मोरोपंतकृत अवलोकुनि रा घववर देवर, भूमीवरी रजोध्वस्त, । ३५० अस्तधृति त्रैस्तमना सीता ठेवी खमस्तकीं हस्त ॥ 'हा! नाथ! हा! रम ण ! हा ! लक्ष्मण ! हा ! तात ! हैंींब ! हा ! दिष्टे ! । विष्टपनायक काळे गिळिला, केलें मलाचि अवशिष्ट ॥ ३५१ मान् वसिष्ठ भगवान् भवत्कुलाचार्य ? | निजला काय श्री आर्यसुता ! स्वर्गातें गेलाशि, कसा न होनि कृतकार्य. ३५२ जमहिपि ! कैशी तूं साहशील सुतशोक ? । कैकेयि ! तोकै गिळिला, म्हणेल तुज काय हा बरें लोक ॥ कश्यपवसिष्ठजाबाल्यगस्त्यविप्राशी । झाल्या विफला कैशा ? मज्जीवन काल केंचि न प्राशी ३५४ हा ! देवैरें! तुज ला मी पंचवटीमाजि गांजिलें, बापा ! । न वदावें तें बदल्यें, म्हणवुनि रुसलासि काय निष्पापा ! १३५५ त्रिभुवनभ यहि न हरिलें, स्वैरत्नहरदस्यु मारिला नाहीं; । मज टाकुनियां स्वर्गा, गेलां कार्य न करोनियां कांहीं ॥ ३१६ तातासि विचारा या गेलां, दोघेहि धर्मसंकट कीं; । सत्वर पुनरपि येतों, ऐसें कथिलें नसे कसें कैटेकों ? ॥३५७ जिलें जरि म ज, तरि हें राहो, तुज विषयरूचि नसे, 'शांता ! । त्यजिली कशि धर्मज्ञा ! वृद्धा विधवैकनंदना माता ?? ॥ ३१८ यापरि बोष्प ज लाविलनेत्री धात्रीसुता विलाप करी; । त्रिजटा तेव्हां तीतें समजावी, लोचनें पुसूनि करीं ॥ ३५९ 'निजशत्रुक्ष य करुनि, त्वदुःखातें हरील हा राम; । हारामध्यें मैणिशी तुजला हृदयीं धरील, सुखधाम ॥ ३६० राघव सानु ज सावध होउनि देईल शर्मसंदोह; । जो हेर्ते, तन्मुख विद्युति, हा न तसा पावला असे मोहे . ३६१ हा ! दशरथ रा 'कौशिक गौतम १. रामलक्ष्मण, २. धैर्यहीन. ३. भीतमना. ४. हा अंब. ('हा' हें खेदार्थक अव्यय, अंत्र म्ह० आई.) ५. देवा. ६. राम. ७. बाकी. ८. हे रामा. ९. होउनि. १०. हे कौसल्ये ११. पुत्र. १२. विश्वामित्रादिब्राह्मणाशीर्वाद. १३. हे लक्ष्मणा. १४. स्वस्त्रीरूप रबहारक चोर. १५. सै- न्यांत. १६. हे शांता. १७. पतिहीना एकपुत्रा. १८. कौसल्या. १९. बाप्पोदकें व्याप्त नेत्र जीचे असी. २०. सीता. २१. मणिसारखी २२. सुखसदन २३. सुखसमूह २४. मृत. २५. निस्ते. ज. २६. मूर्च्छा.