पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड ] मंत्ररामायण. पुष्पितपर्ण श्री घर, ते दोघे रक्तसिक्ततनु झाले; । अवलोकुनि सारे प्लवंग आलेख्यचित्र तैसे निष्क्रिय होतां, समस्त कपि आले. ॥३३९ राघव ते, निश्चेष्टित बॉणतल्पतलसुप्त, । रिपुमथनातें धांवति, परि तो रात्रीस जाहला गुप्त ॥ ३४० म रणीं रामावस्थेसि पाहतां रडती । पडती कितेक भूवरि, 'हा ! राम !' असें म्हणोनि आरडती ॥ तो तो रिपु अँ ज लिकक्षुरप्रनिकरेंकरूनियां ताडी; । पाडी विविधायुधगण, धनकइमलही कंपित्रज घाडी. ॥ ३४२ य म्हणे; 'रे! अशीच गति मी करीन सर्वांची; । नरमर्कटकटकांहीं कथा वदावी न वीर्यगर्वाची ॥ केला शक्रप रा भव, सेवक झाले सदेवगंधर्व; । गर्व धरुनि मर्कट हो ! निष्कारण मृत्यु पावतां सर्व. ॥ ३४४ ऐसें वदोनि मग तो जाउनि सदनासि 'वैर्धमानयशा | जयशाली तातातें कथि, तो मानी दिशा सुनिर्भयशा.॥३४५ रावण तो त्रि ज टेला म्हणे, 'तिलो शीघ्र पुष्पकामाजी । घालुनि मृतपति दावीं, म्हणजे होईल कामना माजी. ॥ ३४६ 'आज्ञा' म्हणोनि यक्षपयानीं सीतेसि बैसवुनि 'तूर्ण, । त्रिजटा रणांगणातें नेउनि, दावी क्षणांत संपूर्ण ॥ ३४७ खरतरभु ज गशरांचितसर्वतनू पंजरांतरीं शुकसे, । रक्तार्द्रदेह सैद्यश्छिन्न वसंती सपुष्प किंशुकसे. ॥ अथवा, प्रैल य ज्वलनज्वालाकवलीकृतेंदुभास्करसे, । वैज्रेच्छिन्नकनकनगशृंग तसे, सिंर्हेनिहतकुंजरसे. ॥ रावणतन ३४८ ३४९ १. पुष्पयुक्त पळसाची शोभाधारक. २. रक्तानें भिजली आहे तनु (देह) ज्यांची ते. ३. लिखि- तचित्र. ४. निश्चेष्ट. ५. वाणशय्यातली निद्रित. ६. अंजलिक, क्षुरप्र, इत्यादित्राणांच्या निकरेंकरून. ७. अत्यंतमूर्च्छा. ८. वानरसमूहीं. ९. इंद्रपराभव. १०. गृहासि. ११. वृद्धिंगत आहे यश ज्याचें असा १२ सीतेला. १३. विमानांत. १४. इच्छा. १५. माझी. १६. आज्ञा मान्य आहे, हा भा- वार्थ १७ पुष्पकविमानीं. १८. शीघ्र. १९ तीक्ष्णसर्परूप वाणेवष्टित सर्व देह. २० पिंजऱ्यांत. २१. पोपटसे. २२. तत्काळ तोडलेले. २३. पळसासारखे २४. प्रलयाग्निज्वालाग्रस्त चंद्रसूर्यसे. २५. वनानें तोडलेल्या मेरुशिखरासारिखे. २६. सिंहांनी मारिलेले हत्तीसे.