पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत झाला निरूप म समर, लवगगणी आणि यातुधानगणीं; । कोणी कायक्षयभय पैरप्रहार श्रम क्षुधा न गणी. ॥ ३२८ क्षुरनाराचां ज लिक प्रास गदा कुंत शूल तरवारी । वर्षति निशिचर कपिबर; जैलधर जैसे प्रभूततर वारी. ३२९ रक्षःसमुदाय शिरीं कपि वर्षति भूरुहाद्रिशिखरांहीं; । मारिति 'चैपेट लत्ता, मुष्टि च्छेदूनि दंतैनखरांहीं ॥ ३३० अंगद कपि रा वणसुत, नील निकुंभ प्रबंध संपाती, । प्रतपन नल सुग्रीव प्रघस, असे युद्ध करिति अंतिपाती.३३१ सौमित्रीनें] स म रीं वधिला एका शरें विरूपाक्षः । सुप्तन्नाला राघव, जलधाराला जसा विरूपाक्ष. ॥ पवनतनू ज हनूमान् मारी युद्धांत जंबुमालीला; । ३३२ शैशनिप्रभप्रमथनीं द्विविदहि दावी अनुत्तमा लीला. ॥३३३ मैदाने प्रैल य पढ़ें केला या वैत्रमुष्टिचा समरीं; । अन्यनिशाचरजीवनरस नेला राममार्गणभ्रमरीं ॥ ३३४ नीलानें स्वभु ज बलें निकुंभ दैमिला, कपीश्वरें प्रवसः । नलशमित प्रतपन रणयज्ञीं झाला शिवोगणीं विधेस. ॥ ३३५ अंगद विजय श्लाघी इंद्रजिताशीं करूनियां समर; । गुरुतरतरुप्रहारें विरथ करी, फार हर्षवी अमर ॥ ३३६ मग रात्रिच राधिपसुत, मायावी गुप्त होय तत्काल; । व्योलमयाशुगपार्शी बद्ध करी राघवेंद्र निजकाल ॥ ३३७ राघव नाँग म याशुगनिबद्ध केले विरिचिवरदानें; । मर्मी खरशर निकरें खिळिले अत्यंत मेघनादानें ॥ ३३८ १. राक्षससमूही. २. देहनाशभय ३. शत्रुकृत ताडन. ४. तीक्ष्णवाणअंजलिकादि आयुधें. ५. मेघ. ६. अत्यंत पुष्कळ. ७. उदक. ८. राक्षससमूहमस्तकीं. ९. वृक्ष, पर्वतशिखरें यांहीं. १०. चापट. ११. दंतनखांनीं. १२. अडथळा करणारे. १३. रावणपक्षीय राक्षस. १४. शिव. १५. प्रहस्तराक्षसाचा पुत्र. १६. सुषेण वानराचा कनिष्ठ मुलगा. (वा० रा० यु० कां० स० ४३) १७. सुषेणाचा ज्येष्ठ पुत्र. १८. नाश. १९. अन्यराक्षसप्राणरूप रस. २०. रामवाणरूप भ्रमरीं. २१. मारिला २२. कोल्ह्यांच्या समूहीं. २३. भक्ष्य. २४. इंद्रजालिक, गारुडी. २५. सर्पमय बाणपाशीं. २६. राम लक्ष्मण. २७. सर्पमय बाणबद्ध. २८. ब्रह्मवराचें दान ज्यास मिळाले त्यांनें. २९. इंद्रजितानें,