पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. जाउनियां पा य नमी स्वामीचे, सर्व वर्तमान वदे । मानवदेवा, रिपुचा आग्रह तिलमात्रही न तानव दे ॥ ३१७ मग तो रघु राज म्हणे, 'कथिले सामाद्युपाय जे कांहीं; । तत्क्रममार्गातिक्रम न करावा, नीतिनिष्ठ लोकांहीं ॥ ३१८ यास्तव नीति म तानें नियोजिलें पंडितास तुज सामी; । कैसा वर्ती गाधिजवसिष्टमुनिराजशिष्य सहसा मी ॥ ३१९ सामर्थ्ये दंडा, जरि मानीना रँक्षसापसद साम; । ग्राम विमर्दा सारा, मारा रिपुला, करूनि संग्राम.' ॥ ३२० आज्ञा होतां, 'जय ति श्रीराम' असें म्हणूनि थपती, । स्वस्वबलें घेउनियां निघती, तेव्हां रविप्रभा लपती ॥ ३२१ म्हणती, 'हारज नीचर आचारभ्रष्ट दुष्ट पापिष्ठ, । विष्टेपकंटककष्टद शिष्टद्वेष्टा, धरा करा पिष्ट'.' ॥ ते एकदाचियमसे, प्रौकारी बेंघले, तदा लंका । सालंकारा गिळितिल, अशि 'रात्रिचरांसि जाहली शंका || २२३ कल्पांती मैकरा लयनीर जसें एकदांचि खळबळतें, । भूमि ग्रासायास्तव तैसें मानी दशास्य खळ बळ तें ॥ ३२४ दशमुखही में त्तद्विपरथाश्वपादातबहुल सेनेला । घाडी रणास, , तेव्हां कपिनीं बहु राक्षस क्षया नेला. ॥ ३२५ त्रिपुर जसें श्री " कंठध्वजिनीनें वेष्टिलें, तशी लंका । रैणपटु मर्कटकटकें निरोधितां, होय फार सौतंका ॥ ३२६ रा क्षसवरसेना एकत्र जाहल्या भारी; । अद्भुत रण होय, तसा करिते झाले न वृ॒त्रजंभारी ॥ ३२७ वानरवर ३२२ १. सूक्ष्मत्व. २. साम आहे आदि (प्रथम) ज्यांत असे उपाय ( साम, दान, दंड आणि भेद हें उपायचतुष्टय आहे.) ३. नयवती. ४. साम करण्यास ५. विश्वामित्रवसिष्ठऋषिश्रेष्ठांचा शिष्य. ६. दंड करा. ७. राक्षसाधम ८. मोडून टाका. ९. युद्ध. १०. वानरसैन्याचे नायक. ११. दे- वांस कंटक व दुःखदायक. १२. चूर्ण. १३. तट, शहरपन्हा. १४. चढले. १५. राक्षसांसि. १६. समुद्रजल, १७. उन्मत्त गज, रथ, घोडे, पायदळ, बहुत जींत अशी सेना तिला. १८. एथें अनेक व्यक्तींचा बोध होतो म्हणून 'राक्षस' हैं जायैकवचन होय. १९. शिवसेनेनें, २० युद्ध- कुशल वानरसैन्ये २१. सभया २२. वृत्रासुर व इंद्र.