पान:रामायणे भाग पहिला.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत ८ मनुजेंद्र, गुरुनिदेशें, दे प्रियही प्रैणतभद्रदक्षा या ॥ राहुनि आज्ञेत सदा सादर, मारूनियां पैर, महर्षी, । मख संरक्षुनि, केला श्रीरामें, सानुजें, परम, हर्षी ॥ रामा गौतममुनिची हर्षविली, पदरजें हरुनि शापा; । मग जनकपुरीं सीता, लीलेनें राघवें चुरुनि चापा. ॥ 'राकेशमुखी सीता रामाला, तदनुजा तिघी कन्या । महितगुणा दे' ऐसें सांगुनि, मुनि जाय, मैथिला धन्या. ॥ राजा जनक दशरथा आणुनि, सानुज तदीयतनयातें, । मणिकनकभूषिता दे कन्या; बहु धन्य म्हणति जन यातें ॥ रागें जो हरकार्मुकभंगे भार्गव, तथा करी शांत. । मेन्यु यजुनि, म्हणे 'बा ! तूं तो, जो चुकविता कॅरीशांत !” ॥ राहुविमुक्त शशीसा, दशरथराजा विशंके धरि तेजा. । मन कॅश्मलांत बुडतां क्षण, म्हणवी व्यसुचि बोध करवी ज्या ॥ ९ रौब गमे इतराची, रामाची, पुरजनास, कीर्ति सुधा; । मधुरवादि यश परा न भजे, जें काय कामधेनुदुधा ॥ राजासि पुसोनि, युधाजिन्मातुळ ने सहानुजा भरता; । मतिमाजि विचार असा होय नृपाच्या जगद्धिता भैरता ॥ राज्यभरोद्वहनोचित, सद्गुणसंपन्न, राम, लोकांस । मत, युवराज करावा; करिल मैहें पूर्ण हा संदोकांस. ॥ राजप्रियेसि सांगे सुरदूषितबुद्धि मंथरा दासी, । 'मन हँटे कां ? सपत्नीसुतराज्यें दीनतेसि की जासी ॥ रावीव सपत्नीतें, स्वसुता मागोनि राज्य घेच बरें; । मन्चब्द राम वरु वन, उडवुत भरती सेंपत्न हे चवरें.' ॥ ४ ५ ६ ७ १० ११ १२ १३ १४ १. मनुष्यांचा राजा दशरथ २. वसिष्ठाज्ञेनें. ३ नम्रजनांच्या कल्याणाविषयीं दक्ष अशा. ४. शत्रु. ५. स्त्री. ६. पौर्णिमेचा पति जो चंद्र व्यासारिखें आहे मुख जीचें. ७. जनकातें. ८. पर शुराम. ९. क्रोध. १०. गजेंद्रनाश. ११. राहूपासून मुक्त झालेला. १२. शंकारहित, १३. मोहांत. १४. प्राणरहित १५. काकवी. १६. अमृत १७. जगाच्या कल्याणार्थ १८. शिरता. १९. रा ज्यभार वाहण्याविषयीं योग्य २० राजाच्या हाताखाली काम करणारा. २१. आनंदानें, २२. उत्त मस्थानी राहणान्यांस म्ह० देव पितर यांस. २३. कैकेयीस. २४. देवांनीं विघडविली बुद्धि जीची अशी. २५. हर्षयुक्त. २६. मनु म्ह० चवदा वर्षे. २७ सावत्र भाऊ.