पान:रामायणे भाग पहिला.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] विधिवरसा विप्रामरभ मंत्ररामायण. २९३ मर्थ्यानें, होउनि मदमत्त वैन्यकुंजरसा, । धैर्मद्रु मोडिले हे, केली ध्वस्ताचि वेदैकुंज रैंसा. || ज नीय स्तुत्य, तयांशींच लाविलें वैर; । कैरवपतिनिभ पूर्वजयश मळवायासि वर्तसी खैर. ॥ य भय लज्जा सोडुनि, हरिशी पैरांगनावित्त; । वित्तंम होउनि निरैयप्रद मार्गी काय ठेविलें चित्त ? ॥ २९९ स्वकुलाला अं जे न जो लावी, तो पुत्र न, प्रसूविष्ठा; । २९४ शम दम न शिष्टाचरणीं यास्तव नित्य असावी यशःप्रदा निष्ठा ॥ २९६ करिशी अन्या य बळें, हितोपदेष्टा तुला गमे द्वेष्टा; । स्वेष्टसि मंतुवांचुनि धिक्कारिशि, हे बरी नव्हे चेष्ट॥ २९७ जनकमहा रा जसुता 'रँविकुलतिलकाजसूनुची सून, । तूं न कळत नेली, तरि दे, हो सद्वृत्त आजपासून ॥ २९८ अपराध हा म हाजननिंद्य तशी हे जनावमा ! "केली; । अद्यापि मी पुँलत्यद्विजाकडे पाहुनि क्षमा केली. ॥ २९९ रघुकुलज श्री मंत प्राज्ञ प्रबल क्षमादयानिलय, । शरणागतवत्सल हे, ख्यात जनीं, शत्रुचा करूनि लय ॥ ३०० रविवंशज राजांची बहुसरला भ्रूलताहि चपलता; । ते वक्रा झाल्यावर, चालेना जिंष्णुचीहि चपलता ॥ ३०१ नाहीं तुजसीं म जसीं वैर, तथापि प्रियांवियोग मला, । दिधला, यावरुनि तुझा स्वभाव विपरीत सर्वथा गमला. ॥ ३०२ वैदेहीली तूं ज रि आणुनि देशील आझुनी मजला; । मीही लंका जीवन अभय, समपींन तत्क्षणीं तुजला ॥३०३ नाहीं तरि सौ य क हे, हे भुज, हा खड्ग, हें धनूरत्न, । मी सज्ज जयधनातें, तूं निधनातें, स्वयें करीं यत्न. ॥ ३०४ १. वनांतील हत्तीसा, २. धर्मवृक्ष. ३. वेदरूप झाडी आहे जीचे ठायीं असी. ४. पृथ्वी. ५. सेवनीय. ६. चंद्रतुल्य ७. पूर्वजांचें यश. ८. यथेच्छ. ९. दुसऱ्याचें स्त्रीरूप धन. १०. ज्ञा- निश्रेष्ठ. ११. नरकप्रद. १२. कज्जल १३. मातेची विष्ठा. १४. स्वकीय आप्तास. १५. अपरा धावांचून. १६. क्रिया. १७. सूर्यकुलभूषण दशरथ त्याची. १८. सदाचारसंपन्न. १९. क्रीडा, २०. रावण हा पुलस्त्याचा पौत्र. २१. राम इसादि. २२. क्षमादयास्थान. २३. कुटीरूप लता- हि. २४. धनुष्यरूप लता. २५. इंद्राची. २६. चपलख. २७. सीतावियोग. २८. सीतेला. २९. बाण. ३०. नाशातें. १५