पान:रामायणे भाग पहिला.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A युद्धकांड] मंत्ररामायण. 'आः पाप! विन यहीना ! वनेचरा ! होय दूर, मर्कटका ! । कटकासह भक्षिन तुज, मरावया धांवतोसि एकट का? २७१ ऐसें वदोनि रा वण, धिक्कारी जो प्लैवंगराजाला । तों सुग्रीवें केला प्रहार, रण तेधवां बरा जोला. ॥ २७२ दोघेही विक्र म पटुकटु वैचनक्रुद्ध युद्धबद्धरस, । धेरसम समर करिति तों, तनुपासुनि वाहती अंशुद्धरस. २७३ केपिरमण श्री दानुज सुकंठदशकंठ शिष्टदुष्टपती । विष्टपतिलकत्र्य अन्योन्यातें वधावया टपती ॥ निजबाहुप रा क्रम, तो वानरवर दाखवी महाभाग; । भौं गर्व हरुनि रिपुचा म्हणे मनीं, 'स्वामिचाचि हा भांग.' ॥ सांडुनियां स म रोत्तर अंसुरास, घरी नरेंद्रपादास; । स्वादास पैद्ममधुच्या घेतो अलि, कीं दिसे तसा दास. २७६ 'साहस हैं तु ज अनुचित, एकाकी कां रणास गेलास?' । ऐसें वदोनि रामें हृदयीं आलिंगिला सखा दास ॥ २७७ 'जरि तूझा लेंघ होता, तरि मर्दुनियां दशाननास रणीं । सर्वहि टाकुनि, सखया ! धरितों मी सर्वथा तुझी सैरणी. २७८ ऐसें त्वां न करावें, यावरि तरि, घेउनि स्वयें कटका, । युद्धीं शुद्धयशातें साधीं, जाऊं नकोचि एकटका.' ॥ २७९ ऐसें वदोनि म ग, तो राघव लंकेसि जाउनी वेढी; । ते ढीगें वानरांचे अवलोकुनि, जाहली वेडी. ॥ २८० त्या सेनेचें र ज तें दिवसासि करी निशा असें बेहुल; । सिधुचि या काय कथा? स्वगंगानीर जाहलें डैंडळ. ॥ २८१ १११ २७४ १. क्रोधार्थी अव्यय. २. कां. ३. सुग्रीवाला. ४. ताडण, ५. झाला. 'रण' शब्द पुलिंगी ही सं स्कृतांत आहे म्हणून 'जाला' असें पुल्लिंगी क्रियापद योजिलें आहे. ६. पराक्रमकुशल ७. तीक्ष्णवाक्य- कुपित, ८. युद्धीं धृतप्रीति. ९. पर्वततुल्य. १०. युद्ध. ११. रक्तरूप रस. १२. वानरेश व कुवैरबंधु. १३. सुग्रीव रावण. १४. रामस्त्रीकरितां. १५. भाग्यवान्. १६. तेज. १७. अंश. १८. युद्धानंतर १९. रावणास २०. रामचरणास. २१. गोडीस. २२. कमलमकरंदाच्या. २३. भ्रमर, २४. नाश. २५. मार्ग. २६. एकटा. २७. समूह, २८. रात्रि. २९. पुष्कळ. ३०. समुद्राची. ३१. गोष्ट, गणना. ३२. स्वर्गगोदक. ३३. गटूळ, खडूळ.