पान:रामायणे भाग पहिला.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत मे हित, परि, लंकोपवनासवें न तें लेखे ; । दे खेद काम रामखांतातें, त्यासि जेधवां देखे ॥ 'जयतितरां श्री रामः सुग्रीवो जयति लक्ष्मणो जयति', । ऐसें कपि गर्जति, तों लंका कांपे धरूनियां भय ती रात्रि सुवेलीं रा हुनि, योजनयुगुलोच्चशृंगप्रासादीं, । 'संसादि अश्व तैसे, चढले मारुति सुकंठ पनसादी. ॥ २६२ तेथें 'वंग म र्षभ, गर्जति "संवर्तनिर्मिते घनसे; । २६३ धनसेना दुस्तर ते तेसा कैल्पांतसागरौध नसे. ॥ दशकंठ स्त्र ज नासह चढे कॅनकगोपुराचिया शृंगीं; । भासे हे मौंबुज तें, अधिष्ठिले काय मैतिल्या भृंगीं ॥ २६४ यशोणितचंदनलिप्तांग तो दशग्रीव, । संध्यांभ्रसा दिसे, तें कोपे पाहूनि फार सुग्रीव || खेंगकुलव रा समान क्षिप्र उडे तो कपी मैहाप्राण; । ' हॅरिनीलका २६५ रावण वधावयाला, रामानें काय सोडिला बाण ॥ २६६ तो कपिनाथ म हाभुज गेला सक्रोध रावणाजवळ; । केवळ कराया आला, यमसें मानी पैलाशलोकबल. ॥ २६७ सुँगल म्हणे, 'ज नकसुता दे दुष्टा ! पामरा ! मरायास । कां इच्छितोसि? आणुनि कोप प्रवलास रामरायास ॥ २६८ मी कीशांचा नाथ क, रामाचा दास, वालिचा बंधू, २५ तूझ्या कालबलाचा सिंधु, द्विसिस ॲनबंधू.' ॥ २६९ ऐसा वॉल्यनु ज वचनवजाहत पंक्तिकंठें पैंपिनग । वनगज तसा उसळला, सुगलावरि मोडुनि क्षैमाख्यनग.॥२७० ११० लेखेशवन २६० ॥२६१ १. इंद्राची बाग. २. पूज्य. ३. लंकेच्या बागेशी. ४. साम्य पावे. ५. रामचित्तातें. ६. अतिशय जय पावतो, ७, दोन योजनें उंच शिखररूप राजवाड्यावर. ८. उत्तम आहेत स्वार ज्यांचे. ९. घोडे. १०. वानरश्रेष्ठ. ११. जगप्रलय करणारे. १२. दाट. १३. कल्पांताचा समुद्रसमूह, १४. सुवर्णनगर- द्वाराच्या १५. सुवर्णकमल १६. उन्मत्त भ्रमरांनी १७. पाचूसारिखा नीलदेह ज्याचा असा. १८. रक्तचंदनलिप्त अंगू ज्याचें असा. १९. सायंकालच्या मेघासारिखा २०. गरुडासमान. २१. महावल २२ ग्रास. २३. राक्षससैन्य, २४. सुग्रीव. २५. वानरांचा. २६. शत्रुरूप गजास, २७. अन अंधु, निरुदक बिहीर. २८. सुग्रीववचनरूप वज्रानें ताडित २९. रावण. ३०. पाप- पर्वत ३१. दयारूप वृक्ष.