पान:रामायणे भाग पहिला.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. यमदिग्द्वारीं रा वणसचिव मेहापार्श्व दुसराहि तसा; । हित साधिता मैहोदर, अमात्य आहे, बली महाहितसा ॥ २४९ वसतो मध्य म गुल्मीं वीर विरूपाक्ष बहुबलासहित; । १०९ १० देशशतग महितपराक्रम याचे, भेट जे गमताति रावणास हित. ॥ २५० ज योधी ते, रथीहि आहेत अयुतसंख्यात; । अयुतयुग हैयारोहहि, संपाद कोटी पैदातिही ख्यात. ॥ २५१ य कबल हें, चतुरंग सुरासुरांसि अनिवार; । निशिचरना यांत सहस्र सहस्रहि एकैकाचा स्वकीय परिवार ॥ २५२ कर्पूरतूल राशि ज्वैलनातें, असुर हे तसे तूतें; । रिपुबलसिंधु विलंधूं धरूनि तूझ्याचि बाहुसेतूतें.' ॥ २१३ राम म्हणे, 'ॲम राधिपदिग्द्वारीं नील यूथवर जावा; । मारुतिनें पश्चिमदिग्द्वारीं वधितां न शत्रु वैरेंजावा. ॥ २५४ वालीचा तनु ज बली अंगद रोधील दक्षिणद्वार; | उत्तरदिग्द्वारीं भी, सानुज मींन ते द्विषेद्भार ॥ मध्यमगुल्मी य तें सुप्रीवासहित जांबुवंतातें । घेउनि बिभीषणा! तूं कर जाउनियां क्षेपाचरांतातें ॥२५६ प्रातःकाळी निज भुजबल खललोकासि वीर हो ! दशवाः । दावाग्निसे रिपुवनीं शिरा, खरा हा करा बरा दाँवा. '॥२५७ कौसल्यातन य असे सांगुनि, लंकापुरी पहायास, । या सकलबलासह तो सुवेलशिखरीं चढे रहायास ॥ २१८ दशवदन राजधानी, प्रांशुमणीसौधमंडिता लंका । मुकुट त्रिकूटगिरिचा, ऐसी धरिती कपी मनीं शंका.।। २५९ १. दक्षिणदिग्द्वारी. २. हा रावणाचा सापत्र भ्राता असून अमास होता. ३. हा रावणाचा साप भ्राता आणि सचिव. ४. मोठा सर्पसा. ५. मध्यसैन्यांत. ६. रावणाचा सेनापति ७. सैन्य, ८. ख्यातपराक्रम. ९. वीर. १०. कल्याणकर. ११. सहस्रगजांहीं युद्ध करणारे. १२. दहाहजार १३. वीसहजार, १४. स्वार. १५. सवादोन कोटि. १६. पायदळहि १७. रावणसैन्य १८. हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ असें चार प्रकारचें सैन्य. १९. देवदैत्यांसि. २०. लवाजमा. २१. कापूर आणि कापूस यांच्या राशी (पुंज) ते. २२. अनीतें. २३. पूर्वद्वारीं. २४. सोडावा. २५. शत्रु- समूह २६. राक्षसनाशातें २७. स्वबाहुपराक्रम. २८. दाखवा. २९. वैर. ३०. उंच रत्नखचित राजवाडे इत्यादिकेंकरून शोभित,