पान:रामायणे भाग पहिला.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ मोरोपंतकृत ऐसें ऐकोनि मै हीसुता, म्हणे धरुनि धीर सरमेला; । जा शोधीं, काय बरें करित असे? तो खेलाग्रसर मेला.' ॥ ते सरमा रौ ज सुतावाक्यें जाऊनि, सचिव लोकांनीं । बोध विफळ केला तो, येउनि सांगे सखीचिया कानीं. २३८ ने! तुजला, अर्पायालागि रामचंद्रकरीं, । 'सरसिजन सचिवाहीं कथिलें; परि, राक्षस म्हणतो, 'कदापि हें न करीं.' समर चि करा वयाला, दुर्गबलासहित जाहला सज्ज; । सज्जनपीडक परि, तो 'मरेल' हा शब्द सुज्ञपरिषज्ज. ॥ २४० इच्छितसे सँ म रगरल, हितवागमृतींहि न रुचि, राक्षस हा; । . जीवनदात्री रुँचिराक्ष सहाय तुझा, भय न धरीं, विरह मासपक्ष सहा. ॥ जे लघरघटा, जसी मौनुतापितक्षितिला; । सरमा परमात्मा ते निवारुनी ताप तूर्ण, रक्षि तिला ||२४२ यक रामहि अर्पाया दशमुखासि संत्रास, । प्रवेगर्क्षयूथपांसह, करिता झाला जयार्थ मंत्रास. ॥ २४३ ज तेव्हां रामातें वन्यविप्रवृत्तीतें, । रघुकुलना दशकंटानु सचिवांपासुनि ऐकुनि, लंकेच्या जाणवी प्रवृत्तीतें ॥ २४४ 'माझे अमात्य य नें लंकेमध्ये प्रवेशले होते; । खगरूप धरुनि, सारे अवलोकुनि कुशल, पातले, हो! ते ॥ युद्ध कराया रावण झालासे सज्ज सैंजनाराती; । सर्वत्र गुप्ति केली लंकेची, रक्षितो दिसौराती ॥ २४६ म रप्रवीण सचिव ग्रहस्त वर्ततसे; । दुर्लेध्यवीर्य त्यांचें, बहुतृणपिहितास्य वैन्यगर्त तसे ॥ २४७ वसत असे 'श्री ददिशा द्वारीं शुकसारणासवें राजा; । पश्चिमदिग्द्वारीं तो प्रेवल भ्रोतृव्य जागतो माजा ॥ २४८ पूर्वद्वारी स १. सीता. २. खलश्रेष्ट. ३. सीतावचनें. ४. हे कमलनयनं. ५ कोट व सैन्य यांसह. ६. सु- झसभेमधें झालेला. ७. युद्धविष ८ हितवचनामृतीहि ९. राम. १०. सहन कर. ११. उदक देणारी. १२. मेघसमूह. १३. सूर्यतप्तपृथ्वीला. १४. शीघ्र. १५. वानर आणि आखल यांच्या यूथपतीसह १६. विभीषण १७. तापसब्राह्मणवत् वर्तणारा. १८. वृत्तांतातें १९. पक्षिरूप. २०. साधूंचा शत्रु. २१. रक्षण. २२. रात्रंदिवस. २३. अलंध्यसामर्थ्य. २४. बहुत तृणेकरून आच्छा- दित आहेत मुखें ज्यांची असे. २५. अरण्यांतील खळगे. २६. उत्तरदिशेचे द्वारी. २७. शुक्रसारण राक्षसांसह २८. अतिबलाढ्य. २९. भावाचा पुत्र इंद्रजितू.