पान:रामायणे भाग पहिला.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. वृद्धामाय न यज्ञ प्राज्ञ यशस्वी अविद्ध जें बोधी; । तो धीमंद दशानन, तें मानीनाचि सैज्जनविरोधी ॥ २२६ हितकर व रा प्रहस्तप्रधान कल्याणहेतु जें बोले; । तो लेशही न मानी; नीर्रनिमग्नोपलासवें तोले. ॥ २२७ मह बहु हितकारी माल्यवंत उपदेशी; । रावणर्माता 'दे सीतेशि' म्हणे, परि, न गणी तो मूढ मृत्युविपदेशी. ॥ रावण जातां जं गतीसुतेजवळि ये निशाचरी सरमा; । सैरे मार्गी तृषिताला, तशि झाली की अकिंचनास रंभा २२९ 'रामांगने ! प्रिय' सखि ! स्वस्था हो, शोक हा विसर, माते ! । आहे सुखी रघूत्तम,' ऐसें सांगे यथार्थ सरमा ते. ॥ २३० 'रामशिरोंडु ज आहे, सौमित्र्युत्संगपीठतलनिष्ट; । .१०७ कोदंडे हि अ यमुनानदीप्रवाहीं इंदीवरसें तयासि न अनिष्ट ॥ २३१ थार्थचि गेलें, सखि ! तेधवांच विलंयातें; । ऐशीच रावणाची गति होत्ये; कोण वांचविल यातें ? ॥ २३२ सौमित्रि सर्प रा जत्रातदयानंदबलनिधानातें, । नैज्ञातांजनमंत्रक पावेल कसाचि सैन्निधानातें ? ॥ २३३ रघुकुलर म णभुजगभुजवेष्टितकोदंडचंदनास कसा ? । क्षुद्र अमंत्रज्ञ करें शिवतां न मरेल अँसुर बेडुकसा. ॥ २३४ मुदित असे श्री रघुपति; चिंता कांहीं करूं नको, पांहीं; । दशकंठ भस्म होतो, तुमच्या या अन्यनूनकोपांहीं ॥ २३५ आज्ञा मला करा वी, रामाच्या आणितें समाचारा; । अप्रतिहतगति आहे तूझ्या ठायीं सखीसमाचारा.' ॥ २३६ १. वृद्धप्रधान. २. प्रधानविशेष. ३. उपदेशी. ४. बुद्धिमंद. ५. साधुशत्रु. ६. उदकांत बुड- लेल्या दगडाशीं. ७. साम्यता पावे. ८. आईचा बाप. ९. मृत्युविपत्तीस. १०. सीतेजवळ. ११. विभीषणस्त्री. १२. सरोवर. १३. दरिद्र्यास. १४. लक्ष्मी १५. सीते. १६. शिरकमल १७. लक्ष्मणाच्या मांडीरूप आसनावर बसलेलें. १८. कमलसें. १९. धनुष्यहि २०. नाशातें, २१. लक्ष्मणशेषरक्षित जो दया आनंद व बल यांचा ठेवा (राम) यातें. २२. न जाणिला आहे अंजन- मंत्र जेणें असा, २३. उत्तम ठेव्याते. २४. रामाचे सर्पतुल्य भुजें वेष्टित धनुचंदनास. २५. मंत्र न जाणणारा. २६. राक्षस. २७. अग्निपेक्षां उणें नन्हे जे कोप त्यांनीं. २८. अकुंठगति २९, सखी- सारखा आचार बीचा अशी.