पान:रामायणे भाग पहिला.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत विद्युजिक रा ने करउनि विभुचापवदन मायावी । गेला सीतेपाशीं, कीं स्ववशाला वैधूत्तमा यावी. ॥ २१४ सीतेसिम्हणे, 'म जला आतां तरि जानकी ! स्वयें वर हो!; । वर होता, तो वधिला. मत्संगें धन्य तूं महीवर हो. ॥ २१५ माझ्या सचिवें जलनिधितीरीं वधुनी प्लवंगसेनेला, । २१६ मारुतिसुग्रीवासह, राघव तूझा यमक्षया नेला ॥ बहु कीशक्ष य केला, रात्रीं जाऊनियां मुँहस्तानें; । लक्ष्मण पळोनि गेला; राम तुझा मारिला स्वहस्तानें.'।।२१७ यक्षरानु ज ऐसें सांगुनि, विकला करी घेरा, बा! हे; । बाहेर असुर होता, त्याला धाडूनि राक्षसी 'बीहे. ॥ २१८ विद्युजिह्न शै य पुटीं घेउनि ये रामवदनचापाशीं । देशकंठानुज्ञेनें स्थापी रघुवीर युवतिच्या पाशीं ॥ २१९ सीतेसि म्हणे रावण, ‘पहा पुढें 'ते॑न्वि ! सुभ्रु ! मृगनयने ! । नये नेणसि आतां तरि, नाशाला आपुलाचि अँविनय ने ॥ सीते ! त्वत्पति म स्तक हैं, कार्मुक हैं; पहा खरें लटकें; । हठ केंवि करिशि मुग्धे ! भज मज, मदींन पंचेशरकटकें.' ॥ ऐसें ऐकोनि, श्री सीता पाहे स्वकांततुंडातें; । तों उद्दीपन झालें, बहु तीच्या शोकवन्हिकुंडातें ॥ २२२ 'हा! रघुवर! रा जमणे ! हा ! प्रिय ! हा! प्राणनाथ ! हा! कांत ! । कैकेइ ! हो सकामा,' ऐसा करि भूभ्यपत्य आकांत ॥ २२३ म ती खल, मंत्रार्थ निमंत्रिलों प्रधानाहीं; । तो विपरीत दशकंधर रनाश. ७. रावणाचा मुख्य प्रधान. ८. १. कपटी, (रावण.) २. स्त्रियांत उत्तम सीता. ३. अहो. ४. पति, ५. यमसदनाला. ६. वान- कुवैरबंधु. (रावण.) ९. पृथ्वी, १०. बोलावी. ११. हस्त- तलीं. १२. रावणाज्ञेनें. १३. रामस्त्रीच्या, १४. हे सुकुमारी. १५. सुंदर भ्रुकुटी जीच्या असी. १६. नीति. १७. उद्धतपणा. १८. हे सुंदरि. १९. मदनसैन्ये, २०. स्वपतिमुखातें. २१. शो- काग्निकुंडातें. २२. भूमिकन्या. २३. मसलतीकरितां. २४. बोलाविला. २५. विश्रवामुनीची स्त्री. २६. हित करणारी. 'हित अमृत पाजितां', निज सचिवांस म्हणे, 'तृषा क्षुधा नाहीं.' जननी जे, नामानें कैकेंसी तिणेंहि तदा; । केला बोध सुताला; परि त्याला भासली न ते हितैदा ॥ २२५