पान:रामायणे भाग पहिला.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. सैन्यसमुद्रा म ध्ये शिरला शार्दूल तो विशंक बली; । तें जाणुनियां त्यांतें विभीषणग्राह तेधवां कवळी ॥ २०२ सोडवितां अ ज पौत्रे, सांगे दशकंधरासि बोभाट; । २०३ तरणितन अनलतनु वानरऋक्षपतीतें, वर्णी शार्दूल, जेंवि तो भाट. ॥ य सुग्रीव प्लवंगराजा स्वयें प्रतापरवी;। परवीर्यनाशनक्षम, सैन्योद्योग स्वयेंचि जो करवी. ॥ २०४ ज नीलाभिध, गीष्पतिसुत तार वीर मतिमंत; । पर्जन्यपुत्र शरभ, प्रभंजनाचा तैनूज हनुमंत ॥ २०५ कपि आश्विने य नंदन मैदाभिध एक, दूसरा द्विविदः । नल विश्वकर्मसुत तो, जाणतसे शिल्पकौशलें विविध || २०६ ज्योतिर्मुख सूं राचा सुत, दुसरा श्वेतनाम रणदक्ष; । वैवस्वतज गवय, गज, गवाक्ष, यांची बलें बहुतलक्ष ॥ २०७ दधिमुख 'सो म स्वात्मज, सुषेण अणि हेमकूट वरुणाचे; । विधिपुत्र जांबवंत प्रवँया, परि संघ वधिल तरुणांचे. ॥ २०८ प्लवगवर ""श्री दात्मज, बलशाली गंधमादन ख्यात; । अंगद 'महेंद्रनप्ता, आणिक 'यूथेंद्र कपि असंख्यात.|| २०९ आले, युद्ध करा या राया ! ऐसे कितेक कपिवीर; | ऐसें शार्दूल 2 'नीरधिला गोतर्णकपद गणिलें; उतरले महाधीर ॥ २१० यमसम स म रसमर्थ, वंगवल उतरलें, असे निर्केट; । प्रकट विकेट कैंटक गमे, प्राशिल सिंधूसि या पुरीसकट. १२११ जसा बदला तें ऐकतांचि देशतुंड, । कुंडॅप्रतिमाक्ष धरी मति सीतावंचनार्थ ऊदंड ॥ तो दशमुख य तानें विद्युजिव्हासि शिकउनी माया, । २१२ आज्ञा करी त्वरेनें राघवकोदंडतुंड निर्माया ॥ १०५ २१३ १. विभीषणनक्र. २. अजराजाचा नातु राम यानें. ३. वानर व आरवल यांच्या पतीला. ४. सूर्यपुत्र. ५. शत्रुप्रतापनाशास समर्थ. ६. अग्निपुत्र. ७. नीलनामा ८. बृहस्पतिपुत्र. ९. वा- यूचा. १०. पुत्र. ११. अश्विनीकुमारांचा पुत्र. १२. सूर्याचा. १३. यमपुत्र. १४. चंद्रपुत्र. १५. ब्रह्मपुत्र १६. स्थविर, वृद्ध. १७. कुबेरपुत्र. १८. इंद्राचा नातु. १९. कळपाचे स्वामी. २०. समुद्राला. २१. गोवत्सपद. २२. वानरसैन्य. २३. समीप २४. भयंकर. २५. सैन्य. २६. रावण. २७. अग्निकुंडतुल्यनेत्र. २८. बहु. २९. रावणाचा प्रधान याला. ३०. रामाचें धनु आणि मुख. १४