पान:रामायणे भाग पहिला.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ मोरोपंतकृत [आदिपर्व आणिकही तु ज कथितों, सहस्र आलीं प्रभो महावृंदें; । शतपद्मेही दिक्शत, गणित महापद्मसंख्य कपिवृंदें ॥ १९० शतखवें ज य शाली सहस्र तैशींच की महाखवें; । कोटि, समुद्र, महौघहि, कोटि अशीं पातलीं बलें गवें.॥ १९१ रेवितनया ज न्हुसुतासिंधुविपाशादि फल्गुपर्णाशा; । ऐशा सरिता यजिल्या कपिनीं, जैशी फैलांबुपर्णाशा.॥१९२ साहिमाल य मंदरकनकाचलपारियात्र कैलास; । इत्यादि गिरिस्थानें सोडुनि, आले त्रिंकूटशैलास. ॥ १९३ रा सनासिप्रखरेषुधरप्रचंडदोर्दंड; । द्वतरश कोदंड वेदपंडित, ते दाशरथी प्रतापमार्तंड ॥ १९४ तूझा अनुज म हात्मा, शरणागत, सुज्ञ, म्हणुनि रामानें, । लक्ष्मण सुग्रीवासम मानुनि, सत्कारिला बरा मानें ॥ १९५ क्षीरसमुद्रे श्री तें अर्पुनि केला मुकुंद जामाता; । भूमिपते ! रामाला सीता दे हेंहि भूमिजा माता ॥ १९६ हा कलह ब रा नाहीं, ज्याची स्त्री, त्यास दे समाधानें; । निर्भय राज्य करावें लंकेचें राघवानुसंधानें.' ॥ हें ऐकुनी, अँ म पें तो रावण पातकी दुरभिमानी । मानी सचिवासि रिप्पू, स्वहितकरालाहि फार अवमानी.॥१९८ 'दाखवितां म ज ला भय, नरवानर वनितां, जसे बंदी; । घालीन मी, न धरितां परवा, परवाहिनीस त्या "बंदी. १९९ ऐसा रैक्षोना य क बदोनि, वर्जी निजप्रधानातें; । कपिसेना शोधाया, धाडी शार्दूलयातुधानातें ॥ २०० शार्दूल नाम राक्षस रावणवाक्येंकरूनियां, चार । चार सवें घेउनियां, करी कपींच्या बलांत संचार. ॥ २०१ १. दहा. २. यमुना, भागीरथी, सिंधु, विपाशा, फल्गु, पर्णाशा, इत्यादि. ३. फल, उदक व पाला यांची आशा. ४. सह्याद्रिपर्वत ५. त्रिकूटपर्वतास. ६. बळकट धनुष्य, खड्ग, व तीक्ष्ण बाण यांस धारण करणारे भयंकर आहेत भुजदंड ज्यांचे असे. ७. धनुर्वेदज्ञ. ८. प्रताप सूर्य ९ जांबई. १०. हे राजा रावणा. ११. पृथ्विकन्या १२ रामानुमतें १३. ऋो १४ वर्णितां. १५. बंधांत. १६. राक्षसराजा, (रावण). १७. शार्दूलनामक राक्षसातें. १८. दूत.