पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड़] मंत्ररामायण, सुप्रीवाचा सुमति प्रधान संख्ये करूनि शतवृंदें; | शंकुसहस्र अणीकहि, सहस्रकोटिप्लवंगजनवृंदें. ॥ बैलनिलय, श्री मंत, प्रवीर सारे सहाय रामाचे; । राया ! हे देवांश, प्लवंग मात्र प्रसिद्ध नामाचे. ॥ राक्षससेना राजा ! सहस्रशत लक्ष, तेहि शत कोटी; । गणकजन १८२ र्देशशतकोटिशतातें संज्ञा शंकू अशी असे मोठी ॥ म तें ऐसें परिगणितां उत्तरोत्तर प्राज्ञा ! । संज्ञा होती नँव, त्या कथितों स्वामी! असेल जरि आज्ञा. १८५ रंजनीचर ज ननाथा ! एक मेहाशंकु बोलती सर्व; । वृंदैौं, महावृंद, तसे पैद्म, महापद्म, खैर्व, अंतिखर्व ॥ १८६ पहिलाच नि य म धरुनी, समुद्र, अणखी महोघ हीं नामें; । कोटीपासुनि सारी अंकरा होताति गणकविश्रामें ॥ १८७ मंदोदरीव रा ! तूं यावरुनि प्लवगवाहिनीसंख्या । ध्यानामध्यें धरणें, मग करणें तरि सुखें करीं संख्या ॥ १८८ आले असती म र्कट सहस्रकोटी सहस्रशंकु तसे; । पंक्तिशत महाशंकू, शतवृंदेंही महागिरींद्र जसे.॥ १८४ ॥ १. संख्या. २. बलस्थान. ३. संख्येविषयीं मूळ वाल्मीकि रामायणांत असे श्लोक आहेत- 'शतं शतसहस्राणां कोटिमाहुर्मनीषिणः । शतं कोटिसहस्राणां शंकुरित्यभिधीयते ॥ शतं शंकु- सहस्राणां महाशंकुरिति स्मृतः । महाशंकुसहस्राणां शतं वृंदमिहोच्यते || शतं वृंदसहस्राणां महा- वृंदमिति स्मृतम् । महावृंदसहस्राणां शतं पद्ममिहोच्यते ॥ शतं पद्मसहस्राणां महापद्ममिति स्मृ- तम् । महापद्मसहस्राणां शतं खर्वमिहोच्यते ॥ शतं खर्वसहस्राणां अतिखर्वमिति स्मृतम् । अतिखर्व- सहस्राणां शतं समुद्रमुच्यते ॥ शतं समुद्रसाहस्रं महौघमिति विश्रुतम् ॥' ( स०२८ नो०३३-३७). रामायणाच्या छापी पुस्तकांत अतिखर्व संज्ञा नाहीं. परंतु मोरोपंतांचे वेळीं ती सा पोथत असावी असें दिसतें. कारण ती सोडली तर कोटीपासून महौघापर्यंत अकरा संज्ञा होत नाहींत. एकापासून महौघ हें अड्डावन्नावें स्थान येतें. ४. एकलक्ष कोटि म्ह० शंकु. ५. ज्योतिष्यांचे मतें. ६. गणने- करितां, ७. नऊ स्थानें. ८. राक्षसांच्या राजा रावणा. ९. एकलक्ष शंकु म्ह० महाशंकु. १०. एक- लक्ष महाशंकु म्ह० वृंद. ११. एकलक्ष वृंद म्ह० महावृंद. १२. एकलक्ष महावृंद म्ह० पद्म १३. एकलक्ष पद्म म्ह० महापद्म १४. एकलक्ष महापद्म म्ह० खर्व १५. एकलक्ष खर्व म्ह० अतिखर्व १६. एकलक्ष अतिखर्व म्ह० समुद्र. १७. एकलक्ष समुद्र म्ह० महौघ. १८, कोटि, शंकु, महाशंकु, वृंद, महावृंद, पद्म, महापद्म, खर्व, अतिखर्व, समुद्र, व महौघ हीं अकरा स्थानें. १९. ज्योतिष्यांच्या विश्रांतीची स्थानें. २०. युद्धा. २१. दहा.