पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ मोरोपंतकृत जो पेनसाख्य महाबल, त्याचेंही तीनकोटि कपिसैन्य; । कोटिसहस्रं बहुबल ता शौर्यबलोद्दा कोटिसहस्र राघवसहा जो वीर वान शौखामृगर श्वेत महाभु ऋक्षसहस्रयुगाधिप धूम्र, सुरांलाहि ज्यापुढे दैन्य. ॥ १६९ श्री मान् वीर हनूमत्पिता स्वयें आला; । कैंपिकेसरी महात्मा, नाम असे केसरी असें ज्याला. ॥ १७० राभिध तो, सुग्रीवश्वशुरही रुमातात; । 'त्याचे कोटित्रयमित कपि गमनें भूमिकंप करितात. ॥ १७१ ममहा धीर गवाक्ष प्रतापमय शूर; । १७२ कोटिसहस्र तयाचे आले आहेत इंद्रसम शूर ॥ जयाची सेना, नामें दरीमुख ख्यात; । मैंद द्विविदहि बंधू आले, ज्यांची चमू असंख्यात. ॥ १७३ य आला, घेउनियां प्लवगसैन्य शत कोटी; । वीर मरुण्वान बली, जयापुढें ईक्षुतुल्य शतकोटी. ॥ १७४ राधिप नामानें गंधमादन प्रबल, । द्वादशसहस्त्रकोटी त्याचें आलें असे प्लवंगबल ॥ मण बली, नामें जो इंद्रभानु तो राया ! । एकादशकोटीपति आलासे राक्षसांसि माराया ॥ ज आला, सहस्रकोटि प्लवंगबल याचें; । क्रोधन नामा रघुपतिवि विक्रम निल विंध्यगिरिव १७६ कपि आठलक्ष आणिक, मर्दन करितील भूमिवलयाचें. १७७ य तें आला, नृपकार्यसिद्धिचा घंटेकः । त्याचें 'वैर्वतशिखरप्रहरणधरसाठलक्ष की कटक. ॥ ज यासाठीं, सहस्रलक्षप्लवंगबल राजा ! । आला असे प्रमाथी रामाची सोडवावया भोजा. ॥ १७९ य महात्मा सन्नादन आणि दूसरा चंड; । या दोघांचें आलें, प्रचंड सैन्य प्रसिद्ध ऊदंड ॥ रावासी यूथपती फार वीर आहेत; । हे तरुनि सिंधु आले, युद्धाचा धरुनि मानसीं हेत. ॥ १८१ १. पनसनामक. २. दोन हजार आस्वलांचा पति. ३. दीनता. ४. वानरश्रेष्ठ, ५. सुग्रीवस्त्री रुमा इचा पिता. ६. तीनकोटिपरिमित ७. शूरत्ववलेंकरून उन्मत्त. ८. नामविशेष. ९. उसा- सारखें. १० इंद्रव ११ वानरपति १२ घडविणारा. १३. पर्वतशिखररूप आयुधधारी. १४. स्त्री. 1