पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्धकांड] मंत्ररामायण. शुकसारण म ग जाउनि, करिति स्वस्वामिला नमस्कार; । कथिती वानरकटकी जो झाला आपणासि संस्कार ॥ १५६ म्हणती, 'सिंधु श्री मदतस्कर कपिसैन्य तें असंख्यात; । १५८ ज्यांत रघूत्तमलक्ष्मणसुग्रीव विभीषणादि विख्यात.' ॥ १५७ ऐसें ऐकुनि, रावण तो प्राकारी चढोनियां पाहे; । तों दाविली तयानें वानरसेना समुद्ररूपा हे. ॥ मजशीं, सिंहाशीं आज वोजिचे रिपुसे; । त्यांची नांवें संख्या, सांगा हे त्यांसि तो सुरारि पुसे. १५९ तेव्हां सचिव जसे जे विलोकिले आणि ऐकिले होते; । आले रणार्थ जवळ उभे ठाकुनियां, दशवदनाला निवेदिती हो! ते ॥ १६० य नायक गजनामा पातला असे वीर; । 'कॅपिकोटित्र आला आहे तो जो दुर्मुखना पवनतनु देवासुरभ शौखामृगकुं कुमुद गव कपिवर तो १०१ दुसरा शतबलि वानर आलासे अयुतकोटिनल धीर. ॥१६१ राजनक सुषेणाख्य वालिचा श्वँशुर; | बल तीन कोटि ज्याचें, निर्बल ज्याच्या पुढे रणांत सुर. १६२ मकपी, त्याचीही दोन कोटि कीं सेना; | दधिमुख दशकोटिपती, दुःसह कांहीं तयास भासेना ॥ १६३ जतो आला सहस्रकोटिप्लवंगबलपाल; । १६५ अकरासहस्र सेना रंभाची, जो समस्तरिपुकाल, ॥ यदायक नल कपि, बलही सहस्रशतकोटी; । जेणें सेतु विनिर्मुनि, सेना संतारिली अशी मोठी. ॥ जर तो नीलहि शतकोटिसंख्यसैन्यपती; । चाळीस लक्ष सेना शरभाची, जीपुढें गिरी लपती ॥ १६६ यवन्हि असे, तीन असंख्यातसैन्यपति वीर; । देशकोटिऋक्षनायक, आलासे जांबवान् महाधीर ॥ १६७ रा भिधही आलासे पंचकोटिबलशाली; । अंगदसेना दशशत पद्मे, आणीक शंकुशत आली. ॥ १६८ १. आपला यजमान रावण याला. २. बंधनताडनादि. ३. समुद्राचा हरण करणारें. ४. को- टोवर, ५. घोड्याचे शत्रु जे रेडे त्यांसारखे. ६. देवशत्रु. (रावण). ७. तीन कोटी वानरांचा स्वामी. ८. दहाहजार कोटि सैन्य ज्याचें असा. ९. तारेचा पिता १०. सासरा. ११. वायुपुत्र. (मारुति ). १२, सहस्रकोटियानरसेनेचा पति १३. वानरश्रेष्ठ १४. दहाकोटि आस्वलांचा पति. १५. वा- नरविशेष. १६. पांच कोटि सैन्ये करून शोभणारा. १७. शंभरशंकु