पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत रघुनाथाची म हिषी सोडावी, हेंच मूल कलहाला; । हा लाभ मुख्य रामप्रीतिसुधा पी, त्यजीं विषयहाला. ॥ १४३ वरसामर्थ्य श्री मदमत्त दशानन म्हणे, 'शुका ! मातें । दे सीता हें कथितां त्रिंदिवेश न पावतील कामातें.॥ १४४ राघव नैरसगररचितनीरकुंड तरला हो ! । अप्रतिम मद्वलार्णव जरि लंघिल तो, जयास तर लोहो. १४५ मूर्ख सकळ म र्कट ते झाले बहुमत्त सेवितां पाला; । आले मरावयाला, नेणुनि माझ्या महाप्रतापाला.' ॥ १४६ यापरि तो र ज नीचर वदोनि, शुकसारणांसि लवलाहें । निजहस्तद्व वानररूपें वानरसख आणुनि, म्हणे, 'पहा जा कपिवंश फलें करूनि लवला हें.' || य जोडुनि, शुकसारणनाम ते सचिव राया । वंदुनि, वानररूपें गेले की बंधनासचि वराया. ॥ १४८ राक्षस शिरले कपिसैन्यसागरीं कपटी; । श्रोत्रियसभेत जैसे यवन, मुनिव्याज धरुनि, वैल्कपटी. ॥१४९ म फिरती वानरकटकी जसे प्लवंगपती; । त्यांस बिभीषण बांधी; श्वान कसे सिंहमंडळीं लपती ॥ १५० दशकंठानु ज वाक्यें, बांधुनियां, ताडिती कपी सारे; । म्हणती, 'तुम्हीं अमंगल 'हैरिवेष विटाळिलात कैसा? रे ! १५१ त्याही स्वाभिप्राय प्रभुला कथितां, करूनि नमनातें; । रक्षी त्यांसि दयार्णव राघव, ज्याच्या विकार न मनातें.॥ १५२ तेव्हां रघुरा ज म्हणे, 'बिभीषणा ! यांसि हिंडवा केंटकीं; । मग सोडा, दूतांला वधितां अत्यंत धर्मसंकट कीं.' ॥ १५३ ग्रामांत लुला य जसे, देविप्रीत्यर्थ फिरविती लोक; । सैन्यांत हिंडवुनि ते विसर्जिले दूर, ज्यापरी ओ. ॥ १५४ कटकीं रघु राज सदा सुखी, यशस्वी असो महाकाय; । ग्दोष न हो, म्हणउनि, ओंवाळुनि सांडिले पशू काय ? १५५ राक्षस कृत्रि १. विषयरूपी विष. २. देव. ३. इच्छेतें. ४. मनुष्य जे सगर त्यांनी केलेल्या उदककुंडास (समुद्रास.) ५. पावो. ६. प्रधानविशेष सांतें. ७. ब्राह्मणसभेत. ८. ऋषिवेष ९. वल्कलवस्त्रधारी, १०. वानररूप. ११. स्वमत. १२. सैन्यांत. १३. रेडे. १४. वमन. १५. दृष्टिरूप दोष