पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंत्ररामायण. श्री फल, वट, सरलाश्वत्थ, नारिकेर नग; । वानरकरें समुद्रीं पडले, शिखरें, शिला, कितेक नंग. ॥१३१ तृणतरुध रा धरांतें वाहति पवनात्मजादि कपि सारे; । ते नलपाणिस्पर्शे तरति समुद्रोदकांत तैरिसा रे ॥ १३२ दिनीं चवदा गांवें, दिनांतरीं वीस; । युद्धकांड ] ताल, तमाल, तो सेतु प्रथम मग एकवीस, बेविस, पंचम दिवशीं समाप्त तेवीस. ॥ १३३ न तो आयत, विस्तीर्णही दहा गांवें; । गावें चरित्र विभुचें, अद्भुत हें कर्म काय सांगावें? ॥ १३४ य ताद्भुत सेतू दशयोजनेंहि विस्तीर्ण । द्विनैव महापद्म कपी झाले त्रिदिनें समुद्रनिस्तीर्ण || १३५ राला उतरुनियां पावले 'सुवेला "ते; । विभुनुतिपरसुरमुनिजनहृदयाला हर्षवी सुवेला ते ॥ १३६ म बलें वेष्टुनि बसती 'सुवेलनगराजा; । रामनिदेशें सोडुनि सुग्रीव म्हणे शुकास, 'नगरा जा.' १३७ ज पतीतें वंदुनि, गेला दशाननापाशीं; । नमुनि म्हणे, 'मी जाउनि सांपडलों वानरांचिया पाशीं ॥ १३८ हा वैरूंणाल य दुस्तर, परि निर्मुनि सेतुला शिलांतरुनीं, । अगणित कपिबल घेउनि, आला रघुवीर, सिंधुला तरुनी. १३९ कपि, रुक्ष ते, ज से गिरि तेंवि महाकाय, फार बळकट कीं; । भूरुहपर्वतशिखरें ऐशीं हीं आयुधें प्रबळ केंटकीं ॥ १४० सकल प्रैल य ज्वलनप्रतिम वेंगप्रवीर बहुसंख्य; | त्या अंतकतुल्यांसह न घडे देवासुरांसही संख्ये. ॥ १४१ दाशरथी वी रैं। धिप, त्यासम कोणी नसे तुलायाला; । योँलागि राक्षसेंद्रा ! युद्धेच्छा हे नसो तुला यला ॥ १४२ एवं शतयो ज शैतयोजना सेतुपथें पा सर्वप्लवंग ९९ तो शुक, मनु १. वृक्ष. २. पर्वत. ३. तृण, वृक्ष व पर्वत यातें. ४. मारुती आदिकरून, ५, नौकेसारखे. ६. योजनें. ७. लांत्र. ८. रुंद. ९. शंभर योजनें लांब व अद्भुत. १०. अठरा. ११. समुद्रपार १२. पर्वतविशेष. १३. रामासह वानर. १४. रामस्तुतिपर जे देव व ऋषि त्यांच्या मनाला. १५. उत्तम वेला. १६. सुवेल पर्वतराजा. १७. रामाज्ञेनें. १८. पाशांत. १९. समुद्र. २०. पाषाण- वृक्षांहीं. २१. वृक्ष व पर्वतशिखरें २२. सैन्यांत २३. कालाग्नितुल्य २४. वानरश्रेष्ठ. २५. युद्ध. २६. वीरश्रेष्ठ, २७. यास्तव. २८. रामाला. 1