पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंतकृत त्वां मिथ्या नकरावी मर्यादा जे विनिर्मिली विधिनें; । तरशील सेबल मातें हर्षानें, मी वदेन त्या विधिनें.' ॥ ११९ राम म्हणे, 'हा मै च्छर अमोघ सोडावयासि दे जोगा; । जा गा ! शोषित नाहीं, समयीं झालासि तूं बरा जागा. '१२० सिंधु म्हणे, 'मज शिवती द्रुमकुल्यस्थानवासि चोर सदा; । असदाचारकरांतें, त्यांतें, तूं मार साध्वसाध्वसदा !” ॥ १२१ रामानें, तो सा य क सोड्डुनि, वधिले सतस्कराभीर; । त्रणकूप त्यास म्हणती, जें बाणें छिद्र होय गंभीर ॥ १२२ तें मस्कांता राख्य, द्रुमकुल्यस्थान जाहलें अवन; । त्या देशाचें केलें परि, वर देऊनि, राघवें अवन ॥ १२३ जलधि म्हणे, 'मैं नुनाथा ! नलवानर ठावुका असे तूतें; । हा विश्वकर्मनंदन करील माझ्या जलांत सेतू तें. ॥ १२४ त्या नलकरें ज लांती पडेल वृक्षोपलादि जें कांहीं; । तें म्यां धरिजेल शिरीं, त्वत्पदरज जेंवि भक्तलोकांहीं ॥ १२५ य करिशिल, मज तरशिल, तारिशील लोकास; । सज्जनसह मैज्जन तुज होइल सुखसागरी विशोकास.' ॥१२६ ज लधीनें सांगुनि उतरावया उपाय 'नेंतें, । चरणीं समर्पिलें, जें होतें सद्रत्नमय, उपायन तें. ॥ य वंदुनि, सिंधु म्हणे, 'तूं करून सेतु जला, । १२७ उतरुनि जा लंकेला, दुर्घट कांहींच हें नसे तुजला. ॥ १२८ रा घव तो आज्ञा देऊनियां, नलाकरवीं । करवी सेतु समुद्री भास्करसंतानपंकजैकरवी. ॥ १२९ म वाक्यें, द्विनेचे महापद्म ऋक्ष वानर ते । सेतु कराया जाती, अॅशनीं कोणीहि तेधवां न रते ॥ १३० निजशत्रुक्ष रघुपतिला रामपदद्व जलनिधिला सर्वनृपोत्त १. ब्रह्मदेवानें २ ससैन्य ३. माझा वाण. ४. निष्फल न होणारा. ५. स्थान. ६. जागृत ७. वृक्षयुक्त लहान जी नदी तेथें रहाणारे. ८. वाईट आचरण करणारे. ९. साधूंस अभय देणारा. १०. चोरांसह कोळी. ११. निर्जल. १२. रक्षण. १३. रामा. १४. विश्वकर्म्याचा पुत्र. १५. पु. लातें. १६. वृक्षपाषाणादि. १७. स्नान. १८. शोकरहितास. १९. न. २०. नजराणा. २१. सूर्यकुलरूप कमलाचा सूर्य. २२. अठरा. २३. आस्वल, २४. भक्षणीं.