पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. निशिचरर म णें ऐसा सुग्रीवातें निरोप सांगाया । पाठवितां, शुक गेला, तों ओळखिती कपी विहंगा या.॥१०७ रूपी धरूनि, म्हणती, 'खलासि या चिरडा; । सत्पीडक राक्षस हो! कृतापराधें मरा, असेचि रडा.' ॥ १०८ तो शुक सद य खांतें रामानें, दूत म्हणुनि, वांचविला; । शत्रु थुंकद्विज घेता झाला हाही रघुनाथगुणामृताचिया चविला. ॥ १०९ होतां विमुक्त, राक्षस दशकंठाच्या कथी निरोपाला; । तें ऐकुनियां कपिवर सुग्रीव वदे धरूनि कोपाला ॥ ११० 'मैंद्रयसनश म नपटुतें छळिलें दीनाचिया सहायातें; । त्या पापविपाकातें युद्धीं सारेचि या सहायातें.' ॥ हें बोलुनि, रंज नीचर बांधविला, धाडिला न लंकेला; । 'राँत्रित्रयोपवासिप्रभुकाम न मूढसागरें केला. ॥ मग रघुनायक सोडी प्रखरशरप्रकर सागरामाजी; । १११ ११२ Y 'शुष्क तुला करितों मी' म्हणे 'अनुज्ञा न मानिली माझी. ११३ त्या बाणगणें ज लचर झाले संतप्त ते महाकाय; । म्हणती, 'सर्वोबुधिला प्राशितसे वॉडवाग्नि हा काय ? '॥ ११४ पुनरपि सौ य क रामें चतुर्मुखास्त्राभिमंत्रित प्रखर । चापीं नियोजिला, तो वमे मुखें वन्हिचे कणप्रकर. ॥ ११५ ब्रह्मास्त्र साग रा च्या करील अर्धक्षणांत आचमना; । हें जाणुनि सुर म्हणती, 'रामा ! येऊ दया तुझ्याच मना.' १९६ ते मुनिजना म ख्रज रामातें वर्णिती, जसे बंदी; । तों यादोवृंदासह सागर येऊनि नृपतिला वंदी. ॥ जलधि म्हणे, 'श्रीरामा ! मी ब्रह्मास्त्रापुढे जसा बिंदू; । ९७ बंधु तुझा सागर, हें जाणुनि, रक्षीं मला दयासिंधू ! ॥११८ १. रावणे. २. पक्ष्या. ३. पोपटपक्ष्याचें रूप धरणारा. ४. दयायुक्त मन ज्याचें अशा (रामानें.) ५. गोडीला. ६. माझ्या दुःखनाशाविषयीं कुशल अशा रामातें. ७. पापाच्या परिणामातें. ८. स हन करण्यास. ९. शुक राक्षस. १०. त्रिरात्रोपवासी राम त्याची इच्छा. ११. तीक्ष्णवाणसमूह, १२. आज्ञा. १३. सर्वसमुद्राला. १४. वडवानल. १५. बाण. १६. ब्रह्मास्त्रमंत्रित १७ तीक्ष्ण. १८. ठिणग्यांचे समूह. १९. भाट. २०. जलचरसमूहासह. १३