पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युद्धकांड] मंत्ररामायण. हें जाउनि अ ज पौत्र प्रभुला प्लवगप्रवीर जाणविती; । सदयहृद करुणाब्धी दाशरथी, सुप्रीमतेंकरूनि आणविती ॥ ८२ जय जीवन, यश, ते, की लंकादिदेवता प्राण, नय बल, आले शरण प्रभुला; सहाय की धाडिले यमें बाण ॥ ८३ नैति मैजन रॉ मकृपान्हदि करुनि शिरींहि घेति पादरज; । सीताहरणदुरितशिखिकवलित लंकाटवी पैलाश गज. ॥ ८४ रेंजनीचर में धुकर भवकाशकुसुमसंगवंचित भ्रमले, । श्रमले, मग गुणगंधाकृष्ट प्रभुपादनीरजीं रमले. ॥ वंदुनि बद्धांजलि तो विभीषण क्षोणिजावरास वदे; । 'भक्तभ्रमरासि मला खैंपदाब्जयुगार्हणावरासत्र दे ॥ य हो देवा ! माझ्याठायीं धरूं नको शंका; । रंकास मला तूझे चरण अलंकार हेच ते लंका ॥ ज नपाला! पापहरा! दुःखनाशना! चतुरा! | धार्मिकसदययशस्विप्राज्ञकवींचा अनर्ध्य तूंच तुरा ॥ केवल विष य रसिक तो दशमुख झाला अमार्गबाटसुर; । केले फार उपहुत धरणीसुरसंघ, यज्ञबाट, सुर. ॥ वेंद्रनतस्क रा ला केला मी बोध फार, आरडलों;। अधमसितबधिरीं तें दीपहवनगीत, कीं वनीं रडलों ॥ ९० हित कथितां, म ज त्यानें सभेत अवमानिलें त्रैपारहितें; । ८८ ८९ मग तैर्वपदोडुपें हीं झालीं दुःखाब्धिपात्रपारहितें. ॥ इक्ष्वाकुकुल श्री च्या, करुणेच्या पूंर्तकीर्तिच्या सद्मा ! । रक्षावें मज' ऐसें प्राथुनि, वंदी नृपालपदपद्मा ॥ लंकानगरी राज्यप्रदानसंकल्प जो तयास हित; । ९९ शरणागत ८५ ८७ ९२ हृदयीं धरिला रामें बिभीषण प्राज्ञ मान्यतासहित ॥ ९३ १. रामाला. २. नमस्कार. ३. स्नान. ४. रामकृपाडोहीं. ५. सीताहरणपापानिवेष्टित. ६. राक्षसरूपी. ७. भ्रमर ८. संसारदर्भपुष्पसँगै फसले असे. ९. गुणसुगंधे ओढिले. १०. रा. मपदकमलीं. ११. सीतापतीस. १२. स्वपदकमलद्वयपूजारूप सुमकरंद. १३. अमोल १४. उप- द्रवयुक्त (दुःखित) १५. यज्ञमंडप १६. तुझ्या सीतारूपरबाचा चोर जो रावण साला. १७. आंधळा, भस्म, बहिरा, यांच्या ठायी. १८. निर्लज्जें. १९. तुझ्या पदनीका २०. दुःख- समुद्रपात्र तरण्यास हितकर २१ पवित्रयशाच्या.