पान:रामायणे भाग पहिला.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ मोरोपंतकृत न त्याला लंका प्रभु दे; कोण कवि न सैद्यशोमृतें धोला ? ॥ थर थर सागर कांपे; सांगे, 'पौरासि जावया सेतु । नळ कपि करू; धरिन मी; होइल अॅघमग्नमुक्तिला हेतु.' ॥ २८ नुजारि सेतु करवी; श्रीला दावी दशास्य चापशिरें; । 'सरमा कथी, 'कपट हैं; मोहांत न तूं, धरूनि ताप, शिरें ॥ २९ धनदानुजासि सुंगल प्रथमचि, भुजगासि गरुडसा, झडपी. । अंगद ‘साम कर' म्हणे; परि हितबोधामृता न तो जैंड पी. ॥ ३० 'नर वानर तुच्छ' म्हणे; दारुण रण करुनि, भंग तो पावे. । देवांश कपि प्रभुच्या तेजें कां काळसे न कोपावे ? ॥ पवनाशनपाशांनी धनरव करि बद्ध सानुजा देव । - ३१ दे वायुजादिकां भय; ये र्खेगपति, सोडवी, करी सेवा ॥ ३२ फळ पावे पापाचें पर, कीं घटकर्ण काळसाहि मरे; । कोण म्हणेल अशांता विग्रह दावाग्नि साम बा हिमं रे? ॥ ३३ बहु विकळ करी घनरव सबळा सुगळा, सलक्ष्मणा रामा; । २७ आणी औषधिशिखैरिच उठवि सकळ, वातपुत्र ये कामा. ॥ ३४ भय दे मायासीता वधुनि, बिभीषण तया भ्रमा वारी । मग लक्ष्मण घननादा मायाविवरा महाबळा मारी || मरतां सर्व, दशानन, सीता मारावया, धरि असीतें । यी सचिव सुपार्श्व म्हणे, 'जरि हातीं मारिसी, तरि असीतें ! ॥ ३६ यत्न करी परनाशा बहु, बैळ खपतां, स्वयें अतिक्रुद्ध । सौमित्रिस शक्तीनें भूतळिं पाडी; करी असे युद्ध ॥ रक्षी प्रभु अनुजातें, उठवी मारुति पुन्हां तया शिखरें । अमृतस्रावि च्छत्रचि तो, निववि, हरुनि उन्हा, तयासि खरें ॥३८ लक्ष्मीपति, शऋरथी बसुनि, अहोरात्र सम करी युद्ध, १. उत्तमयशरूप अमृतानें. २. तृप्त झाला. ३. परतीरास. ४. पातकांत बुडालेल्यांच्या मुक्तीला. ५. कारण, ६. राम. ७. विभीषणस्त्रीचें नांव. ८. प्रवेश करीं. ९. रावणास. १०. सुग्रीव ११. मूर्ख १२ नागपाशांनी १३. इंद्रजित १४. रामास. १५. हनुमंतादिकांस. १६. गरुड. १७. कुंभकर्ण, १८ वैर. १९ वर्णवा. २०. थंडी. २१. सुग्रीवास. २२. द्रोणगिरी २३. इंद्रजितास.. २४. मायावी जे त्यांमध्यें श्रेष्ठ अशा. (इंद्रजिताचें विशेषण.) २५. खगातें २६. रावणाला. २७. असलीला २८ सैन्य,