पान:रामायणनिरीक्षण.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. यत्कृते च वयं लंकां त्यक्त्वा याता रसातलम् । तद्द्वंतं नो महाबाहो महद्विष्णुकृतं भयम् ॥ ५ ॥ असकृत् तद्भयाद्भग्नाः परित्यज्य स्वमालयम् । विद्रुताः सहिताः सर्वे प्रविष्टाः स्म रसातलम् ॥ ६ ॥ अस्मदीया च लंकेय नगरी राक्षसोषिता । निवेशिता तव भ्रात्रा धनाध्यक्षेण धीमता ॥ ७॥ त्वं च लंकेश्वरस्तात भविष्यसि न संशयः । त्वया राक्षसत्रंशोऽयं निमग्नोऽपि समुद्धृतः । सर्वेषां नः प्रभुश्चैव भविष्यसि महाबलः || ९ || सर्ग ११ वा ॥ • यावरून रावणापूर्वी रसातलांतील सालंकटंकटा वंशांतील राक्षसांनी इकडे अनेक वेळi ( असकृत् तद्भमाः ) पराभव पावून स्वदेशाचा रस्ता धरिला होता; पण रावणानें पुनः त्यांस ऊर्जित दशेस आणिलें, हैं कळून येईल. राक्षसांचा पाय इतका चांगल्या रीतीने येथें ठरण्यास अनेक शतकेंपर्यंत त्यांच्या व आर्यांच्या येथें झटापटी झाल्या असल्या पाहिजेत, हें उघड होतें. रावणाचे व इतर राक्षसांचे जे अनेक पराक्रम रामायणादि आपल्या पौराणिक ग्रंथांतून आढळतात त्यांवरून हीच गोष्ट सिद्ध होते. कैलासांतील शंकरापासून वर मिळविल्यानंतर रावणाने हिंदुस्था- नांतील अनेक क्षत्रियांस त्रास देऊन त्यांजकडून अजिंक्यप मिळविलें:- ततो महीतलं राम पर्यक्रामत्स रावणः । क्षत्रियान् सुमहावीर्यान् बाधमानःततस्ततः ॥ ४७ ॥

  • विश्रव्याच्या पोटीं यक्षी व राक्षसीकडून जन्मल्यामुळे कुबेर व रावण हे बंधु

होत !