पान:रामायणनिरीक्षण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ वें. अहंकारमशौंढीर्यं धर्मोऽयं गुह्यकेविति ॥ २५ ॥ परदारावमर्शित्वं पारक्यार्थे च लोलुपाः । स्वाध्यायस्त्रयंबके भक्तिः धर्मोऽयं राक्षसंः स्मृतः ॥ २६ ॥ अविवेकः सदाऽज्ञानं शौचहानिरसत्यता । पिशाचानामयं धर्मः सदा चामिषगृध्नुता ॥ २७ । योनयो द्वादशैवैताः तासु धर्माश्च राक्षस | ब्राम्हणा कथिताः पुण्या द्वादशैव गतिप्रदाः ॥ २८ ॥ ये जनाः पुष्करे द्वीपे बसंते रौद्रदर्शने । पैशाचमाश्रिता धर्म कर्माते ते विनाशिनः ॥ ४६ ॥ द्या वर्णनावरून यांत आलेल्या द्वादशयोनि ह्मणजे आर्यावर्तीतील मानवजातीच होत हे कळून येईल. आतां विशेषेकरून रामायणांत आढळणाऱ्या राक्षसांविषयीं व त्यांच्या मूळनिवासस्थानाविषयों विचार करूं:- 1-- ७९ राक्षस ही एक प्राचीन मनुष्यांची जात होती, हें वर पाहिलेंच आहे; यक्षही तसेच मानवी प्राणी होते. आर्यलोक भारतवर्षात आल्या- नंतर त्यांस दक्षिणेकडे विशेषेकरून याच दोन मानवी जाती त्रास देणाऱ्या अशा आढळल्या. राक्षसांच्या मूळपीठिकेविषय • उत्तरकांडांत काय माहिती मिळते, ती आतां आपण पाहूं. प्रजापतिः पुरा सृष्टवा अपः सलिलसंभवः । तासां गोपायते सत्वान् असृजत् पद्मसंभवः ॥ ९ ॥ रक्षाम इति चान्यैस्तु यक्षाम इति चापरैः । भुक्षिताभुंक्षितैरुक्तः ततस्तान् आह भूतकृत् ॥ १२ ॥ रक्षाम इति यैरुक्तं राक्षसास्ते भवंतु वः ।