पान:रामायणनिरीक्षण.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

11 JAN रामायणनिरीक्षण दाखविण्यांत येईल, मूळचें उत्तरकांड वाल्मीकीनेंच लिहिलेले असावें असे जरी मी म्हणतो, तथापि उत्तरकांडाचें सद्यः स्वरूप कांहीं तितकेंच ततः प्रतिष्ठितो राज्ये रामो नृपतिसत्तमः । वरं मया याचितोऽसौ रामो राजीवलोचनः ॥ १६ ॥ यावद्राम कथेयं ते भवेत् लोकेषु शत्रुहन् || तावज्जीवेयमित्येवं; तथास्त्विति च सोऽब्रवीत् ॥ १७ ॥ दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ॥ राज्यं कारितवान् रामः ततः स्वभवनं गतः ॥ १८ ॥ तत इहाप्सरसः तात गंधर्वाच सदाऽनघ । तस्य वीरस्य चरितं गायंत्यो रमयंति माम् ।। १९ ।। या श्लोकांशीं उत्तरकांडातील खालील लोकांची तुलना केली असतां भारतका- रास माहीत असलेल्या रामायणांत तेव्हां उतरकांड होतेंच असे कबूल करावें लागतें; उत्तरकांडाच्या ४० व्या सगत हनुमानादि वानरांस जेव्हां रामानें राज्याभि- षेकानंतर किष्किबेस परत जाण्यास निरोप दिला, तेव्हां हनुमान रामास म्हणाला:- हनूमान् प्रणतो भूत्वा राघवं वाक्यमब्रवीत् ॥ १५ ॥ यावद्रामकथा वीर चरिष्यति महीतले । तावत् शरीरे वत्स्यंत माणा मम न संशयः ॥ १७ ॥ यचैतचरितं दिव्यं कथा ते रघुनंदन | तन्ममाप्सरसो राम श्रावयेयुः नरर्षभ ॥ १८ ॥ तच्छ्रुत्वाहं ततो वीर तव चर्यामृतं प्रभो । उत्कंठां तां हरिष्यामि मेघलेखां इवाऽनिलः ॥ १९ ॥ नंतर राम त्यास म्हणाला:- एवमेतत् कपिट भविता नात्र संशयः ॥ वरील १९ व्या श्लोकांतील ( भारतांतील उतान्याच्या ) " रमयंति मां' हे पद, खालील १९ व्या श्लोकांतील ( रामायणांतील ) 'तव चर्यामृतं श्रुत्वा उत्कंठा तां हरिष्यामे ह्याबद्दल आहे हे मार्मिक वाचकांच्या लक्षांत येईलच !