पान:रामायणनिरीक्षण.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आणे, व कापडी बांधणो एक रुपया, टपाल खर्च शिवाय प्रसिद्ध झालेले दोन्ही भाग तावडतोव मागवून, प्रसिद्ध व्हावयाच्या सर्व भागांबद्दल जे आगाऊ नांवें नोंदवितील त्यांस इतक्यांत प्रसिद्ध होणारा तिसरा व त्याचे पुढील भांग आगाऊ ग्राहकांकरितां ठेवलेल्या सवलतीच्या दराने मिळतील. आगाऊ ग्राहकांकरितां सवलतीचा दर कागदी बांधणी आठ आणे, व कापडी बांधणी वारा आणे असा आहे प्रसिद्ध झालेल्या भागांस सवलतीचे दर नाहीत. स्वामी रामतीर्थ- भाग पहिला. कापडी बांधणी, किं. एक रुपया. कागदी बांधणी, किंमत बारा आणे. स्वामी रामतीर्थ- भाग दुसग. कापडी बांधणी, किं. एक रुपया, कागदी बांधणी, किंमत वारा आणे. दिशाभूल ! ( सामाजिक कादंबरी ) किं. वारा आण. 'जेव्हां सूर्योदय होईल! ( कादं बरी ) किं. बारा आणं, काव्यकुसुमगुच्छ (शास्त्रीकृत ) किं. चार आणे. मयूरभारतसार - ( ह्यांत कविवर्य मोरोपंतकृत महाभारतांतील पहिल्या पांच पर्वोतील उत्कृष्ट वैच्यांचा सग्रह केला आहे, )किं. सहा आणे, पत्ता - भास्कर विष्णु फडके पो. माहीम, मुंबई. रा. असनारे यांची पुस्तकें. १ श्रीकृष्णांच्या रासक्रीडेचें आध्यात्मिक स्वरूप - पुरवणी. सहः --यांत रासक्रांडेत कामुकपणा नसून आध्यात्मिक गोष्टींची गूढ रहस्यें कशीं भरलेला आहेत हे उत्तम प्रकारें दाखविले आहे. किं. ८४. २. गजेंद्रमोक्षाचें रहस्यः-यांत गजेंद्रमोक्षाच्या गोष्टीत काय आध्या- त्मिक रहस्य आहे, हीच कथा पंचरत्नांत कां धरिली आहे व हिच्यांतच विशेष काय आहे, हे स्पष्टपणे उलगडा करून दाखविलें आहे. किं. ८४. ३. ब्रह्माचे दिग्दर्शन-- ऊर्फ ब्रम्हसूत्रांतील पहिल्या चार सूत्रांचें श्रीशांकर- भाध्यास अनुसरून सरळमराठी भाषेत विवरण, किं. ८४. ( १ ) रा. जयराम केशव असनारे, हायकोर्ट वकील, उमरावतो. ( २ ) वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे, नं. २०४, सदाशिव पेठ, पुणे शहर