पान:रामायणनिरीक्षण.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शास्त्रीय पुस्तकें ·१ स्वप्नमामांसा, किंमत ८८ (प्रती फार थोड्या शिल्लक.). २ उपासनाशास्त्र, किंमत ८८ ( प्रती फार थोड्या शिल्लक ) ३ स्वभावपरिज्ञान, किं. ८८. ४ मोहिनीविद्या, किं. १ रुपया. ( मेस्मेरिझम्, हेप्रॉटिझम् व सजेशन्. ) ५ ब्रम्हचर्य, किंमत ४४.६ पिशाच, किंमत ८१२. (पिशाच्या संबंधी शास्त्रीय विवेचन, व अनुभवासाठी सप्रयोग माहिती.) ह्रीं सर्व पुस्तकें सृष्टिशास्त्र, मानसशास्त्र व अध्यात्मशास्त्र, यांच्या दृष्टीने सर्वोस उपयोगी पडतील अर्से उत्कृष्ट विवेचन करून लिहिली आहेत. विद्वानांचे उत्कृष्ट अभिप्राय. पुस्तकें खाललि पत्यावर कर्त्याकडे मिळतील. पत्ता:- रामचंद्र विनायक कुलकर्णी, तासगांव जि. सातारा. =SEP 1996"