पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ रामायणनिरीक्षण. यावरून लो. रा. चा पाठ चुकला आहे हे कळून येईल; कारण युद्धाचे दिवस ८८ च होतात; ते असे:- माघ शुक्लपक्षाचे १४ १९ १५ १५ १५ "" १४ कृष्ण " एकूण ८८ "" याप्रमाणें युद्धाचे ८८ दिवस; त्यांतून युद्ध बंद असलेले जर १५ दिवस बजा केले तर रामरावणाचें युद्ध ७३ व्याहात्तर दिवस झालें, हे कळून येईल. हें ७२ दिवस झालें असा पुनः चुकीचा पाठ लो. रा. मध्ये आढळतो. " फाल्गुन शुक्ल कृष्ण 33 चैत्र कृष्ण " 99 " कृष्ण फाल्गुन व चैत्र वैशाख शुक्ल पक्षाचे एकूण ० २ पुढें जानकी रामाविरहित किती दिवस राहिली होती, हें आ. रा. नॅच बरोबर सांगितलें आहे. लो. रा. चा हाहि पाठ चुकला आहे. आमच्या मतें जानकीचा व रामाचा विरह चौदा महिने पंचवीस दिवस झालेला होता; व हेंच बरोबर आहे. तें असें:- माघ शु. ८ ते माघ शु. ८- १२ महिने • दिवस माघ शुद्ध पक्षाचे ० 27 ० दिवस " "9 13 " ० २ १४ " २५" याप्रमाणे, रामरावणयुद्ध ७३ दिवस झाले व रामसीतावि- 33 39