पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बर्ष. "9 97 "" "" 93 " 9"," 23 ११ " 29 25 युद्धाचा अंत चैत्र कृष्ण ३० वैशाख शुक्ल ११ " ११ , १२ ते कृष्ण १४ 99 39 "J तिथी " 39 १५ वें वैशाख शुक्ल प्रकरण २ रें. ४ ५ ६ ७ हकीकत. युद्धावहार ( १ दिवस ) मातलि रामास रथ आणून देतो. १८ दिवस युद्धाअंतीं रावणास रामांनी मारिलें. १३ " लोमशरामचरित्रांत, मार्गशीर्ष शुक्ल ९ मीस संपातीनें सीता लंकेत असल्याविषयीं वानरास बातमी सांगितली असे म्हटले आहे. चौदाव्या वर्षाच्या माघ शुक्ल द्वितीयेपासून चैत्र कृष्ण चतु- र्दशीअखेरपर्यंत युद्ध झाले, व त्यांत १५ दिवसांचा युद्धावहार होता, असे दोन्ही रामायणें म्हणतात; पण लो. रा. त माघ शु. २ ते चैत्र कृ. १४ पर्यंत ७७ दिवस तें झाले असे म्हटले आहे [ श्लोक ६८ वा पहा ]; आमि. रा. त मात्र माघ शु. २ ते चैत्र कृ. १४ पर्यंत ८८ दिवस झाले असे म्हटले आहे [ श्लोक ४२ पहा ] रावणाचा संस्कार. रामाचें सुवेलेस जाणे; रणी रहाणें. विभीषणाचा लंकेंत राज्याभिषेक. सीताशुद्धि व रामसमागम. पुप्पकारोहण व उत्तरेस गमन. भारद्वाजाच्या आश्रमी गमन. येथें वनवासाचें १४ वें वर्ष संपलें. भरतास राम नंदिग्रामीं भेटतात. रामाचा अयोध्येस राज्याभिषेक.