पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ . रामायणनिरीक्षण. साम्याव नच असें म्हणतां येणार नाही की, सालंकटकट व सोकोर्ट कटल ह्रीं नांवें सनान असल्यामुळे व रावण.दि राक्षस पाताळांतील असे वर्णन असल्यामुळे ते मेक्सिकोतलेन्च असावेत. पुराणांतूनही कालेय, कालकेय, हिरण्यपुरक सी, निपात्र या सर्व राक्षसांस राक्षसी नांव टालक अर्से होते, असे स्पष्ट उल्लेख मिळतात; मेक्सिकोच्या प्राचीन इतिहासात टवटालक यांच्याशी अगदर्दी सदृश असे Toltec टोल्टेक है नांव एका जातीचे आउळते. शिवाय, याविषयों अणली विशेष चकती करितां, गुरुकुलचे प्रो. रमदेव यांनी Vedie Magazine चा संत्रत् १९६८ जेष्ठ महिन्याचा अंक पाठऊन दिला. त्यांत त्यांनी The Origin of Mexican civilization ह्मणून एक नोट लिहिली आहे. तीत प्रथन प्रेत्कॉट याचे, तेथील सुधारणा कोडून झाली असावी याविषयीचं मत देऊन, उत्तरकांडांतील आह्मीं उतरून घेतलले सालंकटंकट वशांतील राक्षसांविषयींचे श्लोक उतरून घेतले आहेत, (मार्गे पृ. ८१ पहा ) प्रेस्काँट्ना अभिप्राय हा :- “ The readers of the preceding pages may perhaps acquiesce in the general conclu sions-not startling by their novelty-first that the coincidences are sufficiently strong to anthorise a belief that the civilization of Anahane was in some degree influenced by that of Estern Asia and secondly, that the discrepancies are such as tr carry bacl: the communication to a very remote period remote that this foriegn influence has been too feeble to interfere materially with the growth of what may be regarded, in its essential features, as a peenliar and indigenous civilization. प्रो. रामदेव यांचं मत असे आहे की, काही वैदिक धर्माधव तिकडे गेले होते; पण राक्षपवंश मूळचा पाताळ ऊर्फ अमेरिकेताच असून त्यांचा प्रथन भरत. खंडांतच आर्याशी संबंध घडला व मग वरचेवर ते स्वदेशी इकडील संस्कार व सुधारणा घेऊन जात असत असे माझं मत आहे. प्रो. रामदेव लिहितात :-- 80 १४ •