पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. About one of the Mexican deities Quetzalcoatle we are told that-- “ He was a white man, wearing a long beard who came from the erest, and who, after presiding over the golden age of Anahaue •disappeared as mysteriously as he had come, on the great Atlantic ocean. ते पुढे लिहितात को, The similarity in names between Queizalcoatle, Salankatankat and Xicotancatle, " २१७ another Mexican name, is remarkable. Not less remark- able is the striking resemblance between Mexi- can and Indian traditions and the social polity and religion of the two countries." (p. 54, Vedie Magazine, ज्येष्ट १९६८ (सं.). सारांश, आमचे मताप्रमाणे राक्षस पाताळ ऊर्क अमेरिकेतील प्राचीन मेक्सिकन् असन, ते प्रथम इकडे आले. पुढे आर्याच्या व त्यांच्या झटाटी अनेक होऊन ते वारंवार तिकडे जात व इकडील संस्कार व सुधारणा यांचा तिकडे त्यांनी प्रसार केला. इतकेच नव्हे, तर अमेरिके मध्यें रामसीतव नांवाचा उत्सव होत असल्याविनय ऐकून तर भारतीयांरा अत्यंत आश्चर्य व चनस्कार वाटेल. या गोटींवर राम- सील राक्षस ह्मगजे अमेरिकेतील मानवी जातच असावी हे बहुतेक सिद्धच होतें. असे मला वा तें. -- “ The great incarnate Gods of this interme diate age are both named 'Rama, but with different epithets, one of whom leaves a wonderful resem- blance to the Indian Bacchus, and his wars are the subject of several historical poems. He is represnt- ed as a descendant from Surya or the Sun. as the हे भार्ग।राम व दाशरविराम होत.