पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. २१५ drawing his most human heroes the Indian poet still displays a perpetual tendency to run into extravagance. (पृ. ४३६). (5) In exhibiting pictures of domestic life and manners, the Sanskrit Epics are even more true and real than the Greek and Roman. ( 6 ) Indeed in depicting scenes of dome- stic affection, and expressing those universal feelings and emotions which belong to human mature in all time and in all places, Sanskrit epic postry is unrivalled even by Greek Epics. (पृ. ४४०), या तुलनेवरून आग्ल्या आपैमहाकाव्यांचे विशिष्ट उत्कृट स्वरूप कळून यादें म्हणून येथे थोडेसे उतारे घेतले आहेत. सारांश, वर्णनाचे सौंदर्य, लिहिण्याची हैलो धार्मिकता, मानुष वर्णनापेक्षा अमानुष वर्णनाची अधिकता, लामुळे अतिश्योचीकडे कल, गृहस्थितीचं चित्र उत्कृष्टपणे रेखाटगे, गृहांतील प्रेमसंबंध उत्तमरीला वर्णन करणे -- या गुणांत भारतीय काव्यांची सरशी अहे. ५ रामायणति रावण आदि राक्षस ज्या किटकटंकट वैशांतील होते म्हणून सांगितले आहे, या वंशाचें नांव अनाये उर्फ राक्षसी भाषेतील नांवाच्या अवशेषमण वाटते, असे रा. व. वैद्य यांनी म्हटले आहे, (पृ. १०० व १९७ Riddle of the Ramayana पहा). ते म्हण- ज्ञात : -- "On the mother's side Ravana is even in the present Ramayana represented as baving been born of the race of Salankatankata, a name which has undoubtedly an abcriginal sound about it. It reminds one of the name Xicctencatl (सं.कोटकटल) torne by one of the chiefs of Tlascala in the history of the ccrquest cf Mexico, " पृ. १००. केवळ या उच्चार