पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ रामायणनिरीक्षण. रुत्वांची टीका आहे, ह्यांत वाल्मीकीचा उल्लेख जर आहे, तर मूळच्या रामा व्यणाचा तो कर्ता असेल यांत शंका कसली? भारताच्या कर्त्यास तर ते Ano imaginary compiler called Vyas असेच म्हणत आहेत. यांच्या. यतें, रामायण भारतांचें सद्यः स्वरूप अनुकमेकरून इ. पू. ३ रें व २ रेंशतक आहे. असे जरी आहे तरी, प्रो. मॉर्निंगर विल्यम्स यांस प्रो. वेवरचीं रामायणावि- क्याँची मतें न्या. तेलंगाप्रमाणेच बिलकुल मान्य नाहीत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट होय. रामायणाविषयीं नाना पाश्चात्यांनों जे कुर्क काढिले आहेत त्यां स्वैषयीं त्यांचे उद्वार मुळांतच दिल्यावांचून मला समाधान वाटत नाहीं; ते ह्मणतात-- I cannot agree in thinking that the work of Valmiki is to be referred to as late as the beginning of the Christian era. Nor can I concur in the opinion That the Ramayana is later than, and to a certain extent, a copy of the Buddhist story of Rama, -called दशरथजातक, in which Rama is represented as the brother of Sita, and in which there are certain verses almost identical with verses in the present text of the Ramayana. Nor do I think that the great Indian epic has been developed out of germs furnished by this or Buddhistic legends. Still less can I give in my adhesion to the theory that the Hindu epics took ideas from the Houmeric poems; or to the sug- gestion of Mr. Talboys Wheeler, that the story of The Ramayana was invented to give expression any other १ उत्तरकांड, भगवद्गीता व हरिवंश असे भाग है इ. स. च्या early centuries- मध्ये आणून ठेवितात; म्हणजे भाग ते इ. स. १००-२०० पर्यंत समजतात; चाविषयींची आमची मते अर्को पूर्वी दिलेलींच आहेत.